20/05/2026
🚀 आजच्या बदलत्या जगासाठीचा नंबर १ कोर्स — MS-CIT! 💻✨
लाखो विद्यार्थ्यांनी पिढ्यानपिढ्या ज्यावर विश्वास ठेवला, तोच आपला लाडका MS-CIT कोर्स आता झाला आहे अधिक आधुनिक!
काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं… पण दर्जा आणि विश्वास अजूनही तसाच आहे. 🌟
🔹 MS-CIT च का निवडावा?
✅ बदलत्या काळाची गरज ओळखून AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेला नवा अभ्यासक्रम
✅ १००% प्रॅक्टिकल नॉलेज — फक्त थिअरी नाही, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव
✅ नोकरी, व्यवसाय आणि करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे शासनमान्य सर्टिफिकेट
✅ डिजिटल युगात स्मार्ट पद्धतीने काम करण्याची संधी
🎯 प्रवेश सुरू झाले आहेत!
आजच तुमच्या जवळच्या MS-CIT केंद्रावर संपर्क साधा आणि AI-Ready भविष्यासाठी पहिले पाऊल टाका. 🚀
📍 स्पेस कॉम्प्युटर्स, नेरुळ.
प्लॉट.सी-39, सेक्टर.20, पूनम टॉवरच्या मागे,
📞 9967047517 / 9867239695