Ex Student Vivekanand Sankul Sanpada

Ex Student Vivekanand Sankul Sanpada

Share

School events

Photos from Ex Student Vivekanand Sankul Sanpada's post 03/01/2023

पूर्व प्राथमिक विभाग विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत दि.3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला.....या उपक्रमास छत्रपती शिक्षण मंडळ,कल्याण.अध्यक्ष डॉ. श्री. नंदकिशोर जोशी सर, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री. सुधीर जोशी सर, प्राथमिक विद्यामंदिर (इंग्रजी माध्यम )सौ. तनुजा नायर मॅडम व पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. सागवेकर मॅडम आणि सर्व शिक्षक उपस्थित होते..बालवर्गातील काही मुली सावित्रीबाईंची वेशभूषा करून आल्या होत्या.... वर्गातील मुलांना त्यांनी पाटीवर शिकवण्याचा प्रयत्न केला..... या उपक्रमामुळे बालवर्गातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली.🙏

Photos from Ex Student Vivekanand Sankul Sanpada's post 03/01/2023

आज 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची जयंती माध्यमिक विद्यालय विवेकांनद संकुल, सानपाडा मध्ये साजरी झाली. या कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुधीर जोशी सर यांनी फोटोला हार घालून पूजन केले. त्यानंतर 8 वी अ मधील पोर्णिमा प्रदीप देशमुख हिने माहिती सांगितली सहा. शिक्षिका पोटे मॅडम ह्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Want your school to be the top-listed School/college in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Plot No-6, Sector-4, Sanpada
Navi Mumbai
400705

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm