26/01/2021
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
🇮🇳 #संविधान #प्रजासत्ताकदिन
Garud Academy business page will always put student first so they emerge as warrior in there exams a
26/01/2021
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
🇮🇳 #संविधान #प्रजासत्ताकदिन
25/01/2021
२५ जानेवारी, १९५० हा election commission of India चा स्थापना दिवस आहे.
याच कारणाने २०११पासून देशभर २५ जानेवारी हा दिवस ' राष्ट्रीय मतदार दिवस( National voters' day) म्हणून साजरा केला जातो.
" सर्व मतदारांना सशक्त,सतर्क,सुरक्षित आणि जागरूक बनवणे' अशी यावर्षीची theme आहे.
#संविधान
23/01/2021
" No real change in history has been achieved by discussions".
Remembering Netaji Subhash Chandra Bose on his birth anniversary🙏🙏🙏
18/01/2021
In Frame pic from 9th std state board book.
"Natural Acids" "नैसर्गिक आम्ले".
Most frequently questions have been asked on such a static data,it's a scoring topic but one need to revise it regularly to avoid mistakes during exam..
17/01/2021
In Frame... #संसर्गजन्यरोग
Pic source :- 8th standard State board book of science..
State board books are best for preparing
To qualify you have to keep revising the basic concepts .. revision is the key to success...
11/01/2021
exam date declared.... पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करा....
10/01/2021
आजच्या #लोकसत्ता मधला लेख...
खरंतर वैगरे फार वरवरचं वाटेल इतकी घट्ट वीण आहे #किशोर अंका सोबत... दिवाळी ची वाट पाहायचे मी त्याचं एक कारण म्हणजे किशोर चा दिवाळी अंक, गेली ५०वर्षे "किशोर" ने आपल्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले...
हा लेख मला थेट बालपणात घेऊन गेला, मधली वर्षे गळुन पडली आणि seriously काही क्षणांसाठी पुन्हा ते दिवस आठवले....
(मध्येचं डोळ्यात पाणी आले आणि काही विचारांनी हसू सुद्धा🤗.. आपसूकच विचार आला आज रविवार, आई जेवायला काय केलं असेल🙈.... मनाचा वारू चौफेर हुंदडून आला😆😆)
माझ्या मुळातच मितभाषी स्वभावाला आणि विचार विश्वात रममाण होण्याच्या सवयीला "वाचन" हा खुप मोठा आधार होता.
जे मिळेल ते वाचायचं, सखोल विचार करायचा, स्वप्न पहायची, आणि बरंच काही, वाचनाने "घडत" गेले असं म्हणायला हरकत नाही....
"किशोर" ने आपल्याला काय दिले तर यापेक्षा आपण काय घेतलं हे महत्त्वाचे.. कारण "किशोर", " #चांदोबा " आपल्याला मुक्तहस्ते उधळण करीत होते आणि आहेत त्यासाठी मनःपुर्वक आभार..
किती लिहू आणि काय काय लिहू.. काही भावना शब्दात बांधता येत नाहीत.. मला असलेल्या आवडीनिवडी, पुस्तक, चित्र, चित्रपट... निसर्ग,ग्रह, तारे, प्राणी पक्षी माणसं या सर्वांशी संवाद साधायला .. हे सर्व मला योग्य वाचनाने मिळत गेले.. आणि वाचनाचे संस्कार आणि वेड "किशोर" मुळे🤗....
( लिहीण्याला आवर घालता येईना 🤣🤣)
खुप खुप प्रेम "किशोर" ... असंच सोबत राहू (Now is digital form on portal.. )
05/01/2021
In Frame handwritten notes on "Composition of the Atmosphere"
1) Nitrogen - 78%
2) oxygen - 21%
3) Argon - 0.93%
4) Carbon dioxide - 0.03%
5) Neon - 0.0018%
6) Helium - 0.0005%
7) Ozone - 0.0006%
8) Hydrogen - 0.00005%
In this session Bharti Garude will discuss about the National Mathematics Day and Ramanujan Award For Young Mathematician 2020, it is current affairs topic which can be asked for static GK .
Connect with us and ask your queries on
Email - [email protected]
Follow our Social Media Platforms
Facebook - https://www.facebook.com/garudeacademy2113
18/12/2020
In frame
Welcoming the new book to my shelf, truly inspired by the story. everyone should take out some time to read... To lost in the book.. to imagine..and to live...
#
In this session Bharti Garude will discuss about the National Energy Conservation Day and Green Muffler Scheme, this video will be helpful for all competitive exams which have static GK into its syllabus.
Connect with us and ask your queries on
Email - [email protected]
Follow our Social Media Platform
Instagram - https://www.instagram.com/garudacademy/
11/12/2020
International Mountains Day..
Every year Observed on 11th December ...
Theme for the year 2020 is"Mountain Biodiversity"..
This day gives us opportunity to spread awareness about rich biodiversity of mountains and various ways of protecting it...