R.f.naik School

R.f.naik School

Share

R.F.Naik school,Koperkhairane

27/05/2012

What u thing about ur school.....plz share here..

Photos 26/05/2012
18/04/2012

This is my school........

R.f.naik School R.F.Naik school,Koperkhairane

08/01/2012

! शाळेतले ते दिवस !!

अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं |

मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो |

गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क आणि सही तेवढी देऊन जा ||

Want your school to be the top-listed School/college in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Bonkode
Navi Mumbai
400709