25/11/2022
अळूवडी
तुमची अळूवडी जास्त तेलकट होतात ?
अळूवडीचा वड्या तेलात टाकल्यावर सुटतात तसेच वड्या कुरकुरीत राहत नाही?
यासाठी परफेक्ट रेसिपी दिली आहे याच पद्धतीने तुम्ही खमंग कुरकुरीत अळूवडी बनवुन बघा. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि लाईक करून शेअर करा.
साहित्य:अळूची पाने२ वाटी बेसन पीठअर्धी वाटी तांदळाचे पीठलसूण, हिरव्या मिरच्या मीठसफेद तीलहळद पावडर ...