28/10/2025
Diwali celebration
Our Mission: TO develop marginalized, underprivileged and vulnerable community of the society.
28/10/2025
Diwali celebration
27/10/2025
महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी तेजोमय दीपावली कार्यक्रम पार पडला. या वर्षी सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री भीम रासकर - संचालक रिसोर्स अँड सपोर्ट सेंट्रल फॉर डेव्हलमेन्ट, श्री नितीन अल्लड - cpo महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, श्री. हणमंत भिसे- माजी रेजिस्टर टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स, श्री शिवशंकर बिराजदार - गाव तेथे वाचनालय विभाग महाराष्ट्र शासन उपस्थित होते. या वेळी २०२४-२०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचायांचा गौरव करण्यात आला. सुहासिनी बनसोडे -उतेजनार्थ, अजिंक्य चाफे- ORW, नितीन कुळये -M&E, भगवान खंडागळे - सामोपदेशक, डॉक्टर मन्सूर मिस्त्री , कविता शिंगणापूरकर प्रकल्प व्यवस्थापक आणि चांगला प्रकल्प म्हणून FSW गोरेगाव याना गौरविण्यात आले
25/01/2025
महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्रच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
03/01/2025
Har Ghar Tiranga
महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.
15/12/2024
महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.
10/12/2024
महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.#25th Anniversary महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.
28/11/2024
04/01/2024
03/01/2024
महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा . .... .....
नवी मुंबई महानगर पालिकेचा सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल प्रतिष्ठेचा समजला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आज दिनांक ०३/०१/ २०२४ रोजी "महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र" ला विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी,नवी मुंबई येथे सन्माननीय नवी मुंबई महानगर पालिका *आयुक्त श्री. राजेश नार्वेकर साहेब आणि लोकनेते श्री गणेश नाईक साहेब* यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला. सोबत *रुपये २१०००/- चा धनादेश, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र* असे पुरस्काराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सदरील पुरस्कार संस्थेच्या वतीने *सौ उज्वला वाडकर - वरे (सचिव महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र),श्री. सचिन कर्डक (प्रमुख समन्वयक) बाळासाहेब बाबर, आशा मनसुखे, तसेच संस्थेतील कर्मचारी वृंद, बचतगट अध्यक्ष* यांनी व्यासपीठावर जावून स्विकारला.
01/12/2023
Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra MIGRANT UNIT 2 TEEM ACCIVMEENT 2023 Best Migrant Project ....
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |