सैनिsainik school entrance exam preparation

सैनिsainik school entrance exam preparation

Share

सैनिक स्कूल माहिती
जवाहर नवोदय विद्यालय

स्कॉलरशिप परीक्षा 2025 निकाल लागलेला आहे, सर्वांनी चेक करून घेणे 25/04/2025

*स्कॉलरशिप परीक्षा 2025 चे मार्कशीट आलेले आहेत*

https://youtube.com/shorts/I8ELQUGew8E?si=WFKgU3SyfmfNIyzJ

*पालकांनी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्याचे मार्क्स चेक करून घेणे*
वेबसाईट
https://2025.puppssmsce.in

https://www.mscepune.in

*अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी यूट्यूब चॅनल Subscribe करून ठेवा*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
7755906397

स्कॉलरशिप परीक्षा 2025 निकाल लागलेला आहे, सर्वांनी चेक करून घेणे स्कॉलरशिप परीक्षा 2025 निकाल लागलेला आहे, सर्वांनी चेक करून घेणे

06/12/2024

https://chat.whatsapp.com/JvtPXLFBFarLxJKAheRpHq

*RIMC Dehradun Written Qualified Shravani Godare*

*ICan Training Institute मधील विद्यार्थ्यांना उद्याच्या RIMC पेपर्स कसा सोडवावा याबद्दल केलेले मार्गदर्शन*

*ICan Training Institute*
9324767904

24/11/2024

https://chat.whatsapp.com/JvtPXLFBFarLxJKAheRpHq
*देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था... राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) डेहराडून मध्ये निवड......जिथे राज्यातून फक्त 4 मुले आणि 2 मुलींची निवड झालीय लेखी परीक्षेत त्यात 🥇अर्णव नवघणे व 🥇श्रावणी गोदरे या दोघांची निवड झालीय......*

*RIMC डेहराडून ची प्रवेश परीक्षा अत्यंत अवघड असते काही राज्यातून तर 1-2 विद्यार्थी घेतले जातात... आणि RIMC डेहराडून मधून NDA मध्ये निवड होण्याचे प्रमाण हे खूप जास्त असते कारण प्रत्येक राज्यातील टॉपर तिथे येत असतात.... अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण RIMC मध्ये होत असते .*

*श्रावणी ने 2023 बॅच ला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मधून आंध्र प्रदेश मधील सैनिक स्कूल, तसेच जवाहर नवोदय विद्यालय निवड व स्कॉलरशिप परीक्षा निवड या तिन्ही परीक्षेत यश संपादन केलेले होते तसेच अर्णव ने सुद्धा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तयारी करून चंद्रपूर सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळवलेला होता.*

*RIMC डेहराडून सारख्या अत्यंत अवघड प्रवेश परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडून अर्णव व श्रावणी चे हार्दिक अभिनंदन व पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा....... 🏆 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆*
*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
*9324767904*

27/10/2024

https://chat.whatsapp.com/KXKJe3TlMalA7KLicbDhFQ

*7755906397*

20/10/2024

*सैनिक स्कूल कोडागु कर्नाटक या ठिकाणी 🥇🥇🥇Soham Prashant Khunte🥇🥇🥇 याची निवड, संपूर्ण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट परिवाराकडून उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा*

*सोहम ने आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन क्लास माध्यमातून सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी करून हे यश मिळवले आहे.........I Can Training Institute मधून 2024 मध्ये 70% विद्यार्थी सातारा सैनिक स्कूल व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी निवड झालेले आहेत.* *तसेच वेगवेगळ्या राज्यात Other States Reservation मधून गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 75 पेक्षा जास्त आहे*

*एकाच क्लास मधून इतक्या प्रचंड प्रमाणात विद्यार्थी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.....आणि अजूनही रोज विद्यार्थी निवड होणे सुरूच आहे*🏆🏆🏆🏆🏆🏆

आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला सर्व ठिकाणी फॉलो करा! 🌍
सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करून संपर्कात राहा. 📱💬 कोणताही अपडेट चुकवू नका! 🚀तुमच्या जास्तीत जास्त ओळखीचा लोकांपर्यत पण ही माहिती पोहचवा🙏🏻

Facebook: https://www.facebook.com/share/iGioAEK1UoU9iYbp/?mibextid=qi2Omg

Instagram: https://www.instagram.com/sainikschoolpreparation?igsh=MWtubGg0dW5lY3ozdA==

YouTube: https://youtube.com/-gg4el?si=m4NkiVg1j4cx-EGZ

WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDl0arLdQeh5k5pYq0m

Telegram: t.me/icancoaching

https://wa.me/c/917755906397

Photos from सैनिsainik school entrance exam preparation 's post 14/10/2024

आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चिमुकल्यांनी मॉक टेस्ट पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन! त्यांच्या तयारीतला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यात त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये तपासली जातात. निकाल अपेक्षित असो वा नसो, प्रत्येक परीक्षा हे शिकण्याचे एक साधन असते. त्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यायचा, ज्या भागांवर सुधारणा करावी लागेल ते ओळखायचे, आणि आत्मविश्वासाने पुढे चालायला प्रोत्साहन द्यायचे. ते नक्कीच यशस्वी होतील!

#आयकॅनट्रेनिंगइन्स्टिट्यूट

@7755906397

https://whatsapp.com/channel/0029VaDl0arLdQeh5k5pYq0m

https://www.facebook.com/share/iGioAEK1UoU9iYbp/?mibextid=qi2Omg

https://www.instagram.com/sainikschoolpreparation?igsh=MWtubGg0dW5lY3ozdA==

https://youtube.com/-gg4el?si=m4NkiVg1j4cx-EGZ

14/10/2024

https://forms.gle/rVfcZ6DJxLqTvX317

*1300+ विद्यार्थ्यांची सैनिक स्कूल मध्ये निवड*
https://chat.whatsapp.com/B8elO80nQupBwjqaXOxjzn

*आत्तापर्यंत आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून 1300+ विद्यार्थ्यांची सैनिक स्कूल साठी रेकॉर्ड ब्रेक निवड*

*475+ विद्यार्थ्यांची जुने गव्हर्नमेंट सैनिक स्कूल साठी निवड*
*825+ विद्यार्थ्यांची नवीन गव्हर्नमेंट सैनिक स्कूल साठी निवड*
*650+ विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र*
*250+विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय साठी निवड*
*13+विद्यार्थ्यांची RMS साठी निवड*
*15+विद्यार्थ्यांची SPI साठी निवड*

आम्ही नाही तर आमचा रिझल्ट बोलतो.

*महाराष्ट्रात 700-800 पेक्षा जास्त सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा घेणारे स्पर्धा परीक्षा क्लास आहेत पण या सगळ्या क्लास मधून मिळून 30 ते 35% विद्यार्थी सैनिक स्कूल मध्ये निवड होतात व फक्त एकट्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून 60 ते 65% विद्यार्थी सैनिक स्कूल मध्ये निवड होतात.*

सैनिक स्कूल ला जायचे ? मग आजचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

*सातारा सैनिक स्कूल प्रवेश मध्ये निवड झालेले निम्म्या पेक्षा जास्त विद्यार्थी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चेच*

*महाराष्ट्रात 700-800 पेक्षा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा घेणारे स्पर्धा परीक्षा क्लास आहेत पण या सगळ्या क्लास मधून मिळून सातारा सैनिक स्कूल 2024 बॅच साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पेक्षा कमी आहे, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी अंदाजे 60% ते 65% च्या आसपास जागा मिळवल्या आहेत. सातारा सैनिक स्कूल साठी 6 वी साठी जर 100 जागा असतील तर महाराष्ट्रातून 100 पैकी 67 विद्यार्थी घेतले जातात यातील तब्बल 42 विद्यार्थी हे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे आहेत व 9th चे 2 असे मिळून 44 विद्यार्थ्यांची रेकॉर्ड ब्रेक निवड आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून झाली आहे.*

*राज्यात पाहिले येण्याचा मान पण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्याच विद्यार्थ्यांनी मिळवला आहे, देवांश फाळके याने 290/300 मार्क्स मिळवून राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे तसेच तो देशात तिसरा आला आहे*
*मुलीमधून यशदा नंदगुदे हिने 279/300 मार्क्स मिळवून सातारा सैनिक स्कूल मध्ये मुलीमधून राज्यात पहिली येण्याचा मान मिळवला आहे*

*मुलींमध्ये ओबीसी मधून राज्यात पहिली सान्वी शितळे 274/300*
*एससी मधून राज्यात पहिली प्रतीक्षा थोरात 269/300*
*डिफेन्स मधून राज्यात पहिली शर्वरी नरळे 263/300 मार्क्स तसेच डिफेन्स मधून राज्यात दुसरी व तिसरी आलेली विद्यार्थिनी सुद्धा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चीच आहे.*

*मुलांच्यामध्ये सुद्धा डिफेन्स मधून राज्यात पहिला अंश कदम तसेच राज्यात दुसरा, तिसरा व पाचवा असे सर्व विद्यार्थी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चेच आहेत. तसेच ओबीसी मधून अनिस खरमाळे यानेही 279 मार्क्स घेवून टॉप 3 मध्ये जागा मिळवली आहे, तसेच अथर्व क्षीरसागर एससी मधून राज्यात दुसरा आलेला आहे*

*सैनिक स्कूल चंद्रपूर मध्ये रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थ्यांची निवड, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून यादीत 38 विद्यार्थ्यांची निवड, जवळ जवळ पूर्ण जागेच्या 60% जागा या फक्त आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी घेतल्या........*

*क्षितिजा सोनकुसरे ( मुलींच्या मधून 282 मार्क्स घेवून राज्यात पहिली )*

*रुचिका लवळे ( डिफेन्स कॅटेगरी मधून मुलींच्यात राज्यात पहिली )*

*कौस्तुभ चरपे ( मुलांमधून ओबीसी मधून चंद्रपूर साठी राज्यात पहिला....फक्त 4th मध्ये शिकत असताना 282 मार्क्स मिळवून रेकॉर्ड तयार केला......*

*चंद्रपूर सैनिक स्कूल मध्ये सुद्धा राज्यात टॉप आलेले सर्वात जास्त विद्यार्थी हे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चेच आहेत आणि चंद्रपूर सैनिक स्कूल मधील सुद्धा 60% पेक्षा जास्त जागा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्याच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत, बरेच विद्यार्थ्यांनी वेगळ्या राज्यातील सैनिक स्कूल निवडली आहेत इथेही 55 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.*
https://chat.whatsapp.com/B8elO80nQupBwjqaXOxjzn
*आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल यशासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ला संपर्क साधा.....*
*7755906397*

11/10/2024

*सैनिक स्कूल इंफाळ (मणिपूर) या ठिकाणी 🥇🥇 संचिता शिवाकांत किरवले 🥇🥇🥇 हिची निवड, संपूर्ण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट परिवाराकडून उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा*

*संचिता ने आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन क्लास माध्यमातून सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी करून हे यश मिळवले आहे. I Can Training Institute मधून 2024 मध्ये 70% विद्यार्थी सातारा सैनिक स्कूल व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी निवड झालेले आहेत.* *तसेच वेगवेगळ्या राज्यात Other States Reservation मधून गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 75 पेक्षा जास्त आहे*

*एकाच क्लास मधून इतक्या प्रचंड प्रमाणात विद्यार्थी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.....आणि अजूनही रोज विद्यार्थी निवड होणे सुरूच आहे*🏆🏆🏆🏆🏆🏆

आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला सर्व ठिकाणी फॉलो करा! 🌍
सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करून संपर्कात राहा. 📱💬 कोणताही अपडेट चुकवू नका! 🚀तुमच्या जास्तीत जास्त ओळखीचा लोकांपर्यत पण ही माहिती पोहचवा🙏🏻

Facebook: https://www.facebook.com/share/iGioAEK1UoU9iYbp/?mibextid=qi2Omg

Instagram: https://www.instagram.com/sainikschoolpreparation?igsh=MWtubGg0dW5lY3ozdA==

YouTube: https://youtube.com/-gg4el?si=m4NkiVg1j4cx-EGZ

WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDl0arLdQeh5k5pYq0m

Telegram: t.me/icancoaching

https://wa.me/c/917755906397

03/10/2024

*सैनिक स्कूल मैनपुरी उत्तर प्रदेश या ठिकाणी सृष्टी गणेश सुपे हीची निवड, संपूर्ण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट परिवाराकडून उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा*

*सृष्टी ने आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन क्लास माध्यमातून सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी करून हे यश मिळवले आहे. I Can Training Institute मधून 2024 मध्ये 70% विद्यार्थी सातारा सैनिक स्कूल व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी निवड झालेले आहेत.* *तसेच वेगवेगळ्या राज्यात Other States Reservation मधून गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 75 पेक्षा जास्त आहे*

*एकाच क्लास मधून इतक्या प्रचंड प्रमाणात विद्यार्थी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.....*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
7755906397

25/09/2024

*Congratulations Cadet Pratiksha 💐🥈for Silver Medal in Inter House GK Quiz Competition @ Sainik School Satara.*
*Proud of you Beta* 🩷🚩

I Can Training Institute selected cadet.
7755906397

14/09/2024

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रहिवासी युनिटमध्ये रंगली गाण्यांची मैफिल*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
*रुक्मिणी साळुंखे मॅडम*
*7755906397*

Want your school to be the top-listed School/college in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

New Mumbai
Navi Mumbai
400709