VishalAmbilwade

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VishalAmbilwade, Tutor/Teacher, Mumbai, NAVI MUMBAI.

7 + Years of work experience in Training & Development for HR & Information Technology Industry also having 2+ Years of work experience in Teaching for Mathematics, Social Science and Science from 5th Standard to 10th Standard for State Board and CBSE.

Operating as usual

16/04/2024

आम्ही करंजाडे सेक्टर 5 आणि 5 A मध्ये राज्य आणि CBSE बोर्डासाठी 1 ली ते 10 वी पर्यंतच्या सर्व विषयांसाठी शिक्षण सेवा
प्रदान करतो.

प्रवेशासाठी ९८९२५१९२०० या क्रमांकावर संपर्क साधा

22/03/2024

We are hiring for Electrical and Engineering company at Vasai

1) Jr QC Exec – 20k to 22K per month

2) Asst. Manager QC – 50 k to 60 k per month

3) Executive for Design – 25K to 30K per month

Desired qualification - Degree/Diploma in Electronics/Electrical Engineering having required experience 2 years to 15 yrs .

Interested candidates please share your updated resume on [email protected]

06/11/2023

*Adivasi hair oil (200ml) pack of 2*

*Size*:
Free Size(Weight - 0.5 kgs)

*COD Available*

This product is non-returnable

⚡⚡ Hurry, 9 units available only


25/10/2023

*Women Cotton Lycra Stretchable Cigarette Trouser Pant Combo set of 2* @ Rs 499/- Only

*Size*:
XL(Waist - 30.0 inches)
2XL(Waist - 32.0 inches)
3XL(Waist - 34.0 inches)
4XL(Waist - 36.0 inches)
5XL(Waist - 38.0 inches)

*Color*: Multicoloured

*Fabric*: Cotton Lycra

*Pattern*: Solid

*Type*: Trousers

*Design Type*: High-Rise

*Fit Type*: Skinny Fit

*COD Available*

*Free and Easy Returns**: Within 7 days of delivery. No questions asked

⚡⚡ Hurry, 6 units available only

DM for order

23/07/2023
19/07/2023

08/07/2023

06/07/2023

Hey, Fulfil your shopping wishlist all on No Cost EMIs.

✔️You can have a credit limit of up to Rs. 2,00,000.
✔️Get your favourite products on No Coast EMIs.
✔️Shop with any of our 1 lakh+ offline/online partner.
✔️Up to 24 months tenor options.
✔️Digital card is activated instantly.

apply now: https://leads.banksathi.com/?h=NDg5VDRaaHJDUDFNNEF6L3lrMGpHZz09

21/06/2023

कृष्णाकाठ

कृष्णाकाठ हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे. आजच्या महाराष्ट्राच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. कृष्णाकाठ हा त्यांच्या तीन खंडांत लिहिलेल्या आत्मचरित्राचा पहिला खंड. या खंडामध्ये त्यांचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास आलेला आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबातला. त्यांना वडिलांचे सुख काही फार काळ मिळाले नाही. अगदी लहान वयात पित्याचे छत्र हरवल्याने त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला.

असं म्हणतात कि समजूतदारपणा येण्यासाठी वय नव्हे तर परिस्थिती तशी लागते. यशवंतरावांच्या बाबतीतही तसेच घडले. अगदी कमी वयात त्यांना बरीच समज आली. एकट्या आईच्या भरवशावर आपले शिक्षण होणार नाही याची त्यांना जाणीव होती.

म्हणूनच त्यांनी लहानपणापासूनच मिळेल ते काम केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव ठेवत त्यांनी वकिली पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सोबतच स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना शिक्षाही झाली.

महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आखतो. त्याच कर्तृत्व एवढ्यावरच संपत नाही तर तो देशाचा संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि उप-पंतप्रधानही बनतो. त्याचा हा मंत्रमुग्ध करणारा प्रवास प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणादायी आहे.

21/06/2023

तराळ – अंतराळ :

तराळ- अंतराळ हे शंकरराव खरात यांचं आत्मचरित्र आहे. शंकरराव खरात महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य राहिले आहेत. सोबतच ते मराठवाडा विद्यापीठाचे उप-कुलगुरू या पदावरही कार्यरत होते.

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत एका दलित कुटुंबात जन्मलेला व्यक्ती विद्येचे मंदिर समजल्या जाणाऱ्या विद्यापीठाचा उप-कुलगुरू बनतो. पण त्याचा काळ आहे १९२१-२००१. आज अजूनही खेडोपाडी बऱ्याच अंशी आपल्याला जातीभेद पाहायला मिळतो.

तर त्या काळाचा विचार करता उप-कुलगुरू बनेपर्यंतचा शंकरराव यांचा प्रवास किती खडतर असेल ? याची आपण कल्पना न केलेली बरी. त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू दलित आणि दलित जीवन हा आहे. विशेष म्हणजे मी हे एवढं दुःख भोगलं! माझ्यासोबत असा अन्याय झाला! या प्रकारचं रडगाणं यात नाही. पुस्तकात आपल्याला तत्कालीन दलित जीवनातील विविध प्रसंग पाहायला मिळतात. जे पाहिलं, जे जगलो तेच लिहिलं या प्रकारातलं हे लिखाण आहे.

21/06/2023

चरैवती -चरैवती

चरैवती-चरैवती हे राम नाईक यांचे आत्मचरित्र आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागातील एका साधारण शिक्षकाच्या कुटुंबात राम नाईक यांचा जन्म झाला.शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांना कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी मुंबई गाठावी लागली. मुंबईत त्यांनी एक साधारण अशी नोकरी स्वीकारली.

मात्र त्यांच्या या नोकरीतील चाकोरीबद्ध जीवनाला एक दिवस कलाटणी मिळाली. त्यांना त्यांच्या संघटन कौशल्याची जाणीव झाली. आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबईच्या राजकारणात मोलाचे स्थान मिळवले. आणि अवाढव्य अश्या मुंबई शहराचे नेतृत्व केले.

त्यांनी सलग आठ निवडणूक जिंकल्या. एवढेच काय तर केंद्रीय मंत्रिपदापर्यंतही झेप घेतली. आपली मेहनत, संघटन आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ यांच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले.प्रसंग कसाही असो तुम्ही फक्त चालत राहा. थांबू नका. हाच येथे त्यांचा मुख्य संदेश आहे.

21/06/2023

स्टीव्ह जॉब्स -एक झपाटलेला तंत्रज्ञ

आजची पिढी Apple चे वेगवेगळे प्रोडूक्टस आणि तंत्रज्ञानासाठी वेडी आहे. iPhone च्या नादात धुंद असणारे कित्येक आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आज Apple या कंपनीचे कुठलेही प्रॉडक्ट वापरने हे एक प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे.

मंडळी या Apple नावाच्या ब्रॅण्डच्या मागे खूप मोठी गाथा लपली आहे. ही कथा आहे अविरत परिश्रमाची, जिद्दीची आणि स्वतःच्या मनावरील विश्वासाची. ही कथा आहे एक वेळी चांगले खायला मिळावे या उद्देशाने मैलो-मैल पायी घुमणारा ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये जाऊन बसणाऱ्या एका महत्वाकांक्षी युवकाची.

सदर पुस्तक हे अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी एकत्रितपणे लिहिले आहे. उद्योग असो की जीवनातील कुठलेही क्षेत्र, आपण निर्णय मात्र आपलं मन म्हणेल तोच घ्यायचा. शेवटी कुठं ना कुठं सगळं एकमेकांशी जुळून येत . आपण मात्र आपल्या मनाच्या निर्णयावर ठाम राहायचं. हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळेल.

21/06/2023

गरुडझेप

गरुडझेप हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री. भरत आंधळे यांचे आत्मचरित्र आहे. ग्रामीण भागातील एक साधारण मुलगा. अभ्यासातही अगदी साधारण असणारा. फार मोठी मोठी स्वप्न पाहतो. त्यासाठी प्रयत्नही करतो. जीव झोकून मेहनत करूनही त्याला यश मात्र मिळत नाही.

स्पर्धा परीक्षेचं जग म्हणजे जवघेणी स्पर्धा आहे. इथे यशाचा जर रेट काढायला गेलं तर तो १० टक्के पण भरणार नाही. या विश्वात टिकायचं तर अपयश पाचवं शिकावं लागत. एके ठिकाणी भरतनेच म्हटल्याप्रमाणे अपयशाचा पूर्ण जिनाच चढवा लागतो.

मग असे अपयश येत असतांना त्यांना समोर कसे जायचे? अपयशाला समोर जावे म्हणून सारेच शिकवतात. मात्र कसे समोर जायचे हे कुणीच सांगत नाही. ते आपल्याला अनुभवातूनच शिकावं लागत. मग हा अनुभव स्वतः घ्या किंवा दुसऱ्याच्या अनुभवातून शिका. सगळं सारखंच आहे.

गरुडझेप तुम्हाला अगदी मजेदार पद्धतीने या अपयशाला, टीकेला सामोरे कसं जायचं हे आणि अपयशाचे अपयशाची वाळू रगडून यशाचं तेल कसं मिळवायच याचे पूर्ण मार्गदर्शन करेल.

Photos from VishalAmbilwade's post 20/06/2023

20/06/2023

17/06/2023

*Premium quality copper base 3 line gold finish 36 inches mangalsutra only at 799/- free shipping all over Maharashtra out of Maharashtra 90 rs extra* ‼️‼️

14/06/2023

Photos from VishalAmbilwade's post 18/05/2023

*The tower 🗼 tote*
Triple partition tote bag
Size 13*11 with 5* base
Inside n backside
slip pocket

*Price -Rs.999/- Free home delivery

08/05/2023

Hello friends

We are looking for Franchise Partners for our Part truck load and full truck load business in
1) Palspe phata panvel

2) JNPT Navi Mumbai

opportunity to work with India's leading logistics company covering more than 60000 locations with 14000 pincodes of all India.

Earn upto Rs 5 to 10 lacs per month

Franchise Eligibility:

1) Should have minimum 500 sq ft and above office with infrastructure

2) 1 vehicle for pickup and delivery

3) Should have worked with transport industry.

4) able to invest Rs 50000 security deposit refundable.

interested persons please share your profile on [email protected] or message Me



Want your school to be the top-listed School/college in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#beaches
Do you want to earn Rs 2 Lacs Per MonthPrivate limited company in Mumbai Looking for Business Partners in all over India...
Do you want to earn Rs 2 Lacs Per MonthPrivate limited company in Mumbai Looking for Business Partners in all over India...
Do you want to earn Rs 2 Lacs Per MonthPrivate limited company in Mumbai Looking for Business Partners in all over India...
Lush jungle in Madeira 🍃Madeira is not all about the mountains 🏔, it's just as much the jungle. Can't believe this is so...
#mumbai #instagood #india #reelitfeelit #reelsindia
#mumbai #vimal #instagood #india
#mumbai #india #reels
#mumbai #reels #india
#reels
_आजपासून सुरू होणा-या_ _गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा...__बुद्धीची देवता असलेला गणपतीर...
Follow me @ambilwadevishal#Like #followforfollowback #follow4followback#followersinstagram#following #followme #reels #r...

Location

Category

Telephone

Address

Mumbai
Navi Mumbai
410206
Other Tutors/Teachers in Navi Mumbai (show all)
Preetie Rajdeo Preetie Rajdeo
Sector 17
Navi Mumbai

Prepare before your Exams in easier and quickest ways. No more end moment preparation Pain. We are

Anand Kamdar's Academy of Art & Music Anand Kamdar's Academy of Art & Music
Navi Mumbai
Navi Mumbai, 410210

An Online Academy where you can learn about Art ( Drawing & Painting ) from Basic to Advance level with various courses together with Guitar ( Basic & Intermediate courses ), for children & elders.

Vedic Maths Forum Navi Mumbai Vedic Maths Forum Navi Mumbai
Yoga Point, Shop No. 27, Twins Tower, Sector 20, Near South Mart, Kharghar
Navi Mumbai, 410210

Just like Yoga and Ayurveda, Vedic Maths is India's newest gift to the World! It is the World's Fastest Mental Maths System helping students to love Maths!

Shri Vidya Shikshalaya Shri Vidya Shikshalaya
Navi Mumbai, 410210

Shree Sankalp Tutorials Shree Sankalp Tutorials
Block-E, Plot-142, Sector-12, Kharghar
Navi Mumbai, 410210

Shree Sankalp Tutorials is not only an educational institute but also provides quality education in modern scientific manner embedding the cultural and traditional values since 2010.

silky Tution centre silky Tution centre
Nerul
Navi Mumbai, 400706

Mangal Vijeyata Classes Mangal Vijeyata Classes
Navi Mumbai

We Provide Online Live Classes From 1 st standard To 12th standard for State Board , CBSE Board an

Eng_santosh Eng_santosh
Navi Mumbai
Navi Mumbai, 400614

M.A. B. Ed

Shreya's Learning Center Shreya's Learning Center
Sector 14, Vashi, Navi Mumbai
Navi Mumbai, 400703

MATHS AND SCIENCE CLASSES FOR 9TH AND 10TH ICSE AND CBSE We also take classes from 1 - 8th std ( ALL SUBJECTS )

Ponder Classes Ponder Classes
Vashi
Navi Mumbai, 400703

At Ponder, students are taught to be a better version of themselves. Studies dont have to be boring.

Drx.Prakash Official Drx.Prakash Official
Mumbai
Navi Mumbai, 401209

Official Acount

Competitive Exam Cracker & Foreign Language Competitive Exam Cracker & Foreign Language
Navi Mumbai, 410210

Competitive Exam Cracker & Foreign Language Training@ lowest rate