IMDS Limited

IMDS Limited

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IMDS Limited, Education, Navi Mumbai (New Mumbai).

07/04/2024

सोलापूर, लातूर , धाराशिव , बीड मधील सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

07/04/2024

संपूर्ण महराष्ट्रातील विविध तालुका व जिल्हास्तरावर खरेदी विक्री सदर्भात कार्य करणाऱ्या उद्योजकांशी करार पूर्ण करून माल व मशिनरी देण्यात आले.

सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
Success is Journey Not A Destination.....

Photos from IMDS Limited's post 30/03/2023

कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक , बुलढाणा , संभाजीनगर येथे समन्वयक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न :-
१ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील २० या प्रमाणे ७२० उद्योजकांना शासनाचे अनुदान व उद्योगासाठी लागणारे भांडवल उपलब्ध आहे त्या प्रमाणे जिल्हा निहाय कार्यशाळा व प्रदर्शने सुरु करण्यात आलेली असून या मध्ये विविध ११ कंपनी व संस्था कार्यरत झालेल्या आहेत. पूर्वीच्या उद्योजकांना देखील या मध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे ज्यामुळे कोणतीही गुंतवणूक न करता अनुदान व भांडवल देऊन सर्व सहकार्य उपलब्ध आहे तसेच जिल्हानिहाय समन्वयक व उद्योजक निवडी सुरु.
व्यवस्थापन
आय एम डी एस

Photos from IMDS Limited's post 23/03/2023

Joint Venture 16,17 March 2023 IMDS LTD And EMSME, Connect my B2B Pvt Ltd , Loksansad Udyog Samuh , Vishwnayak Prakashan , 7 Real Universal Skills Pvt Ltd , Vision Import Export Delhi , Krantigram Vikas Sanstha , Real Mart Store , Simba Enterprises , Real Infinity Solutions Pvt Ltd At Mumbai
आपल्या उद्योजकांना भविष्य लाभावे सर्व बाबी व्यवस्थित सुरु राहाव्यात या अनुषंगाने आणि बेरोजगारीचा व उद्योग धंद्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी २०१३ पासून आय एम डी एस कार्य करीत आहे. रस्ता नवीन आहे तयार होताना लाख अडचणी येतील पण खंबीरपणे चालत राहणार असून आपल्या सर्वाना योग्य सेवा आणि मागील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ७० पेक्षा अधिक संस्था कंपनी व शासनाचे विभाग यांच्यासोबत डिसेंबर २०२२ पासून महा विलीनीकरण व सामंजस्य करार करण्यास सुरुवात केली होती तरी विविध टप्प्यांवर योग्य गतिमान कार्य होण्यासाठी त्यातील काही संस्था कंपनी शी करार करण्यास सुरवात केली असून अंतिम करार व ध्येय निश्चित करून कार्यास सुरुवात केली आहे तरी सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा


#मीमहाउद्योजक
IMDS Limited

Photos from IMDS Limited's post 10/02/2023

पुणे , सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , उस्मानाबाद , बीड , लातूर , औरंगाबाद , नाशिक , ठाणे , रायगड , रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण उद्योजक व अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे. प्रशिक्षण साठी आश्रम शाळा व संस्थांना संधी देण्यात येत आहे. तसेच पूर्वी सुरू असलेले सर्व उद्योजक व नवीन उद्योजकांना शासनाच्या सर्व योजना व अनुदानाचा लाभ देण्यासंदर्भात राज्यभर जिल्हानिहाय दौरा सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व उद्योजक निश्चित करण्यात आले असून उरलेल्या सर्व जिल्ह्यातील दिलेल्या तारखा नुसार उद्योजकांनी आपले कागदपत्र व प्रकल्प निश्चित करावेत पूर्वीचा माल व भविष्यातील नवीन उत्पादनांसाठी विक्री केंद्र उभारणी करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd4_17fiUq6Z2yb52AtG7wUCI91DFSOGI-pzUMfy4y-d3RHNw/viewform

Photos from IMDS Limited's post 22/01/2023

आय एम डी एस ने ७० कंपनी व संस्थांशी रक्कम परतावा व उद्योग विकासासाठी सामंजस्य करार करण्यास सुरुवात केली असून मुंबई मध्ये पूर्वी सुरु असलेल्या सर्व उद्योजकांना रक्कम परतावा करण्यात यावा व नवीन सर्व योजनांचा लाभ देण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आय एम डी एस च्या उद्योजकांचे भविष्य व त्यांना गतिमान सेवा देण्यासाठी विविध १० कंपनी व संस्थांशी करार करण्यात आले आहेत दिनांक २५ डिसेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान ७० कंपनी व संस्थांशी टप्प्या टप्प्याने करार करण्यात येणार असून या बाबत सर्व माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला पाठविण्यात येत आहे.
*व्यवस्थापन*
आय एम डी एस
#मीमहाउद्योजक

22/09/2022

imdsmart.in

08/09/2022

या गणेशोत्सवाला केवळ आय एम डी एस ची यशवंत अगरबत्ती...! मोगरा, लवेन्डर, चंदन आणि गुलाब या सुगंधी व मनमोहक फ्लेवर मध्ये..! आजच आय एम डी एस मार्ट च्या http://www.imdsmart.in या वेबसाईट ला भेट द्या आणि अनमोल सुगंधातून आपल्या प्रार्थना बाप्पापर्यंत पोहोचवा.

This Ganeshotsav, only Yashwant Agarbatti of IMDS...! Mogra, lavender, sandalwood and rose in aromatic and captivating flavors..! Visit IMDS Mart's website http://www.imdsmart.in today and convey your prayers to Bappa through precious fragrance.





#मीमहाउद्योजक



Photos from IMDS Limited's post 08/09/2022

रिअल बिझनेस मार्फत नवीन जोमाने यशस्वीरित्या कार्यास आरंभ...!

Start successful work with new vigor through real business...!






#मीमहाउद्योजक



07/09/2022

.





#मीमहाउद्योजक

#उमाजी_नाईक #जयंती

07/09/2022

या गणेशोत्सव निमित्त आपल्या बाप्पाला प्रसन्न करा यशवंत अगरबत्तीने...! आपल्या घरातील व मंडळातील वातावरण सुगंधित आणि ताजे ठेवा तेही चंदन, मोगरा, लव्हेंडर आणि गुलाबाच्या विविध मनमोहक सुगंधाने...! केवळ आय एम डी एस च्या यशवंत अगरबत्तीने...! नवा दिवस नवी सुरुवात..!

On the occasion of Ganeshotsav please your Bappa with Yashwant Agarbatti...! Keep the atmosphere of your home and circle fragrant and fresh with the delightful aromas of Sandalwood, Mogra, Lavender and Rose...! Only with Yashwant Agarbatti of IMDS...! New day, new beginning..!







#मीमहाउद्योजक

#यशवंत_अगरबत्ती

Want your school to be the top-listed School/college in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Telephone

Address


Navi Mumbai (New Mumbai)
400706