07/04/2024
सोलापूर, लातूर , धाराशिव , बीड मधील सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Career Imds नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, Education, Navi Mumbai (New Mumbai).
07/04/2024
सोलापूर, लातूर , धाराशिव , बीड मधील सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
07/04/2024
संपूर्ण महराष्ट्रातील विविध तालुका व जिल्हास्तरावर खरेदी विक्री सदर्भात कार्य करणाऱ्या उद्योजकांशी करार पूर्ण करून माल व मशिनरी देण्यात आले.
सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
Success is Journey Not A Destination.....
15/04/2022
गाव, तालुका, जिल्हा वितरक व विक्री क्षेत्रात सुवर्ण संधी.
१५० पेक्षा अधिक उत्कृष्ठ दर्जाची दैनंदिन वापरातील उत्पादने वितरण व विक्री करण्याची सुवर्ण संधी प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य.
या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढील लिंक ला अर्ज करावा
https://docs.google.com/.../1FAIpQLScxqIoT.../viewform
imdsmart.com 8447743054
13/02/2022
आय एम डी एस कौशल्य व उद्योजकता विकास प्रकल्प राज्य व केंद्र शासनाच्या दरबारी
मा नवाब मलिक (मंत्री महाराष्ट्र राज्य कौशल्य व उद्योजकता विकास) यांनी केले सर्व कार्याचे कौतुक💐💐
महाउद्योजक प्रकल्प व कौशल्य विकास प्रशिक्षण बाबत अनेक वर्षे उत्कृष्ट कार्य आय एम डी एस समूह करीत आहे त्याला यश प्राप्त झाले आहे आपल्या सर्व प्रकल्प व प्रशिक्षण केंद्रांना प्रकल्प कर्ज , अनुदान , पुरस्कार , अनुदानित प्रशिक्षण , शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रॉडक्ट ची विक्री या आणि अश्या सर्व योजना आय एम डी एस , बँका व शासन यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून लवकरच देशभर या सर्व योजना राबविण्याचा मानस आहे या सर्व विकासात्मक बाबी साठी मा नवाब जी मलिक साहेब (मंत्री महाराष्ट्र राज्य), मा शशिकांत शिंदे साहेब ( आमदार विधान परिषद ) आपण मार्गदर्शन व सहकार्य केल्या बद्दल आय एम डी एस समूह आपले आभारी आहे तसेच आपल्या समूहातील प्रत्येकाच्या संयम व विश्वासामुळेच आपल्याला यश मिळाले आहे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
व्यवस्थापन
आय एम डी एस समूह
8447743054
imdsmart.com
imdsmahaudyojak.com
#मीमहाउद्योजक
23/09/2021
आपणही या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन, उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करा.
आपल्या जिल्ह्यातील कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी खाली दिलेली लिंक भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdwmy7Y_VGSyF7582ix7KSpaKmPW2P84608LgabbLBQ4Mj-OQ/viewform?usp=sf_link
25/08/2021
लॉकडाऊन नंतर च्या काळात स्वतः चा यशस्वी उद्योग आय एम डी एस मार्ट सोबत सुरु करा व कमवा मासिक ५० हजार ते ५ लाख रुपये माहिती घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लीक करून माहिती अर्ज भरा आपणास संपर्क साधण्यात येईल. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfQrUmY03jF9Rxe7ctBhC0FHlkvk9QhKzwGr5O1e2xzpdGHrA/viewform?usp=sf_link
imdsmart.com
7991747431
14/08/2021
fill up you form at the link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScO2R37VKSZfV7pdvN_Gd4XYuF9PXL1NgVvQD7l76D4QgKJ_w/viewform
24/03/2021
ज्या उद्योजकांना या योजने मध्ये सहभागी होऊन आपल्या उद्योग व उत्पन्नामध्ये वाढ करावयाची आहे अश्या सर्व उद्योजकांनी २६ मार्च २०२१ ला ५ वा पर्यंत आपली कागदपत्रे व ३००० रुपये प्रक्रिया व सेवा शुल्क जमा करावे*
*संपर्क*
*आय एम डी एस उद्योजकता विकास विभाग*
16/03/2021
मागील वर्षभरात संपूर्ण जग कोरोना शी झुंज देत आहे अश्या कठीण परिस्थितीत आपण स्वतःची सुरक्षितता बाळगून लघुउद्योग क्षेत्रात महान कार्य अविरतपणे चालू ठेवून यशस्वी उद्योजक घडविण्याचे कार्य केल्या बद्दल सर्व सदस्यांना सन्मानित करण्यात आले.