Rudra Academy, Natepute

Rudra Academy, Natepute It's an ideal academy for 5th to 12th coaching .

१२ डिसेंबर...पद्मविभूषण आदरणीय मा.कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
12/12/2018

१२ डिसेंबर...पद्मविभूषण आदरणीय मा.कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

15/05/2018

पाहिजेत.
B. Sc. /M.sc. B.Ed.
(Physics/Chemistry /Biology/Mathematics)
प्रत्येकी 1
D.Ed. (Marathi/English)Medium 2
B.Com /M.Com 1
Peon 1
Driver 1 Having a Experience with his licence.
For more Info:7719825425

08/04/2018

रूद्र अॅकॅडमी नातेपुते , आयोजित
इंग्रजी प्रशिक्षण कार्यक्रम दि.10 एप्रिल 2018 पासुन सुरू करण्यात येणार आहेत.
तरीही आपण आपला प्रवेश आजच निश्चित करावा. .
संपर्क :7719825425...

13/02/2018

लवकरच आपल्या सेवेत दाखल
Rudra Academy , Natepute 's
"English -Speaking And communication Crafts Centre."
(Language Lab)
Contact :
7719825425

सर्व मित्र-मैत्रीणी, जेष्ठ आणि आदरणीय, तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !ही दिपावली तुमच्य...
16/10/2017

सर्व मित्र-मैत्रीणी, जेष्ठ आणि आदरणीय, तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
ही दिपावली तुमच्या आयुष्यात भरपुर आनंद घेऊन येवो, तुमच्यातल्या नात्यांची विण घट्ट राहो ही शुभेच्छा !

09/04/2017

रूद्र अॅकॅडमी, नातेपुते व स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३१ एप्रिल २०१७ रोजी इयत्ता बारावी शास्त्र साठी MHT-CET व NEET सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही आपण त्वरित संपर्क साधावा.
प्रवेश मुल्यः२५रू फक्त
संपर्क: ७७१९८२५४२५
रूद्र अॅकॅडमी, नातेपुते.

02/04/2017

रूद्र अॅकॅडमी, नातेपुते व स्वराज्य फाउंडेशन , नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
"मोफत इंग्रजी प्रशिक्षण शिबीर "
( ई.५वी ते १२ वी)
दि.१०.४.२०१७ ते १०.५.२०१७
स्थळ :रूद्र अॅकॅडमी, (२ रा मजला)
दहिगाव रोड, नातेपुते
* नावनोंदणी आवश्यक.
* मर्यादित प्रवेश
संपर्क : ७७१९८२५४२५
सर्व नियम व अटी लागू.

30/03/2017
मा.श्री. संजीवराजे नाईकनिंबाळकरयांची सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दलहार्दिक अभिनंदन....
21/03/2017

मा.श्री. संजीवराजे नाईकनिंबाळकर
यांची सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल
हार्दिक अभिनंदन....

We wish you to have a colorful and joy able holi… May the color of happiness fulfill your life’s Journey throughout the ...
12/03/2017

We wish you to have a colorful and joy able holi… May the color of happiness fulfill your life’s Journey throughout the Life.
Happy Holi!

Address

SataraRoad
Natepute
413109

Telephone

7719825425

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudra Academy, Natepute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category