Janata vidyalaya, Nashik

Janata vidyalaya, Nashik All Janata Vidyalaya Student gather this page, & meet oldest, nearest & dearest friends.All Janata V

All Janata Vidyalaya Student gather this page, & meet oldest, nearest & dearest friends.

04/08/2016

बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे?

आजचे मानवी जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बॅटरीवर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्मार्टफोनपासून ते अगदी पृथ्वीभोवती फिरणार्‍या कृत्रिम उपग्रहापर्यंत सर्वत्र उर्जेकरिता बॅटरीचा वापर केला जातो. स्मार्टफोन, लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण जवळपास रोजच चार्ज करावे लागत असले, तरी त्यातील बॅटरीबाबत मात्र आपणास फारच थोडी माहिती असते. उपकरणांतील बॅटरीचे आरोग्य टिकून रहावे याकरिता बॅटरीबाबत काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. म्हणूनच या लेखात त्यादृष्टीने काही कानमंत्र देण्यात आलेले आहेत.

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सहसा ‘लिथियम आयन बॅटरी’चा उपयोग केलेला असते. या बॅटरीमागे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले असले, तरी कालपरत्वे तिची देखील झीज होते. यावर उपाय म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी अनुसरल्यास झीज होण्याची गती कमी होऊ शकते.

1.प्रत्येक चार्जरचे आणि बॅटरीचे काही वैशिष्ट्य असते. म्हणून उपकरण चार्ज करण्याकरिता सहसा त्यासोबत आलेले चार्जरच वापरावे. अशाने बॅटरी योग्यप्रकारे चार्ज होण्यास मदत होते.

2.उपकरणातील बॅटरी गरम होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण फारकाळ उन्हात वा उष्ण ठिकाणी सोडू नये.

3.बॅटरी चार्ज होत असताना ती गरम होते. त्यामुळे आपले उपकरण सदासर्वदा चार्ज करण्याकरिता लावून ठेवू नये. शिवाय स्मार्टफोन चार्ज होत असताना त्यावरील कव्हरमुळे तो गरम रहात नाहीये ना!? याची खात्री करावी.

4.बॅटरी पूर्णपणे उतरल्यानंतर चार्जिंगला लावण्याऐवजी ती १५% वा त्याहून अधिक उरली असता चार्ज करण्यास सुरुवात करावी.

5.आपण जर एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण दीर्घ काळाकरिता वापरणार नसाल, तर उपकरण ठेऊन देण्यापूर्वी त्यातील बॅटरी ५०% चार्ज असावी, ती पूर्णतः चार्ज वा डिस्चार्ज झालेली नसावी.

09/07/2016

9जुलै - राष्ट्रिय विद्यार्थी दिन

आपल्या सर्वांना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपले छात्रतेज, शिक्षण, बुद्धि व वर्धमान कर्तृत्व भारतभूच्या चरणी समर्पित असो !
😊🙏🏻
-

02/07/2016
24/06/2016

आज सहज जुना शाळेचा दाखला पाहिला..
आणि..
त्यातील एक टिपण्णी वाचून..
गहिवरुन आले...त्यात चक्क लिहीलं होत..वर्तणूक-चांगली
(डोळ्यातच पाणि आलं राव)

24/06/2016

Degree झाल्यावर सगळ्या मित्रांची ताटातूट होणार
कितीही लांब असलो तरी रोज phone मात्र असणार
पण हळूहळू तो phone call ही कमी होत जाणार
आधी रोज, मग आठवड्यातून एकदा आणि नंतर
फक्त birthdayच्याच दिवशी केला जाणार
phone केला की “कसा आहेस, काय करतोयेस?” विचारणा होणार
हुशार मुलांना job कसा चाललाय...आणि
आमच्यासारख्यांना job मिळाला का अशी चौकशी होणार
आणि पुण्यात असलो तर दर weekendला भेटायचे plan ठरणार
Degree झाल्यावर...ह्या चालत्या-बोलत्या देहाचे machine होवून जाणार
पण त्या machineच्या hard disk मधेही Degreeच्या आठवणी असणार
कधी उघडलाच तो आठवणींचा folder की मित्रांना phone करावासा वाटणार
पण company bill भरते म्हणून सगळ्यांनी number बदलले असणार
टपरी वर एकटे चहा पिताना मित्रांची खूप आठवण येणार
मित्रांच्या बरोबर चहा पीतपीत केलेला दंगा आठवणार
मग कपातल वादळ पोटात आणि मनातलं डोळ्यातून बाहेर येणार
पण तेवढ्यात bossचा phone येणार आणि
पुन्हा त्या पाणावलेल्या देहाचे machine होवून जाणार
Degree झाल्यावर सगळ्यांचे खिसे फुगत जाणार
खिश्यांबरोबर पोटही थोडसं सुटत जाणार
companyमध्ये आठ तास bossला सांभाळणारा मग
लग्नानंतर घरच्या bossला सांभाळण्यात रमून जाणार
कधीकधी मात्र एकटे असल्यावर सर्वकाही आठवणार मक्याचा चहा असो किंवा आन्याची टपरी असो भाउंच terrace असो किंवा चाचाची उधारी असो
अगदी कालच Degree ला होतो इतकं सगळं ताजं असणार
मित्रहो हे दिवस पुन्हा नाहीत येणार
पुन्हा उरतील त्या फक्त आठवणी असणार
सोबत रडलेले क्षण आठवले की हसायला येणार
पण सोबत हसलेले क्षण आठवले की डोळ्यात टचकन पाणी येणार,,,😭😓😭

Yes / No मधे उत्तर दया ???
24/06/2016

Yes / No मधे उत्तर दया ???

Avadal tar nakkich share kara.......
24/06/2016

Avadal tar nakkich share kara.......

Water Tree
01/06/2016

Water Tree

बघूया कोण कोण कोडं बरोबर सोडवतो ते.
01/06/2016

बघूया कोण कोण कोडं बरोबर सोडवतो ते.

अवघ्या महराष्ट्राला खळखळुन हसवणार्या ह्या टीम साठी एक लाईक मनापासुन होऊन जाऊ द्या मित्रांनो
01/06/2016

अवघ्या महराष्ट्राला खळखळुन हसवणार्या ह्या टीम साठी एक लाईक मनापासुन होऊन जाऊ द्या मित्रांनो

Address

Nasik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janata vidyalaya, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share