PCCDA Nashik

Call Directions Contact the school

PCCDA Nashik PCCDA Nashik, Former PTA Nashik established for betterment and upliftment of PRIVATE COACHING CLASSES and Its owners.

16/08/2026
Names for awards are receiving fast
13/07/2026

Names for awards are receiving fast

*नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए*आणि*असोसिएशन ऑफ प्रिस्कूल ओनर्स* यांच्या संयुक्त विद्यमाने "*Teache...
12/07/2026

*नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए*
आणि
*असोसिएशन ऑफ प्रिस्कूल ओनर्स*
यांच्या संयुक्त विद्यमाने
"*Teachers Day Celebration*"

|| ५ सप्टेंबर शिक्षकदिन समारंभ ||

-----------------------------------
क्लासेस संचालकांसाठी...
*राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार*
State Level
*EXCELLENCE in COACHING AWARD 2026*

-------------------------------------
प्रिस्कूल ओनर्ससाठी
*IDEAL PRESCHOOL OWNER AWARD 2026*
आदर्श प्रिस्कूल ओनर्स पुरस्कार २०२६

तसेच
------------------------------------
यशस्वी क्लासेस संचालकांच्या आईवडिलांचा सन्मान!
*|| कृतार्थ पुरस्कार २०२६*||
वितरण सोहळा

शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६, दुपारी ३ वाजता.
स्थळ : रोटरी हॉल, जैन मंदिराजवळ, शिंगाडा तलाव, नाशिक

या सोहळ्यात, सध्या दहावीत असलेल्या प्रत्येक क्लासमधील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून
*|| विद्यार्थी प्रोत्साहन सन्मान सोहळा ||*
( करियर मार्गदर्शन आणि विद्यार्थी गौरव )

🌻🌺🌻🌻🌷🌷🌻🌺
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नांवे पाठवतांना
*निकष* :
१) आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नांव पाठवणारे शिक्षक स्वतः संघटनेचे आजीवन सभासद असावे.
२) ते कोणत्याही शाळामहाविद्यालयात अनुदानित किंवा विनाअनुदानित शिक्षक नसावे.
३) क्लासेस क्षेत्रात किमान दहा वर्षे अध्यापन कार्य हवे. ( युवा पुरस्कारासाठी किमान पाच वर्षे )
४) पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जे कॉन्ट्रिब्युशन ठरेल ते भरण्यास तयार असावे. (५५००/-)
५) यावेळी ज्या ज्येष्ठ क्लासेस संचालकांना ३०/३५ वर्षे अथिक अध्यापन कार्यात झाली आहेत त्यांना " *भिष्माचार्य पुरस्कार* " पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यापुर्वी संघटनेकडून इतर पुरस्कारप्राप्त शिक्षकसुद्धा, पुन्हा या पुरस्कारांसाठी आपले नाव देऊ शकतात.
६) ज्या यशस्वी क्लासेस संचालकांच्या यशामध्ये, आईवडील किंवा इतर ज्येष्ठ सदस्य यांचा सिंहाचा वाटा आहे, ते आपापल्या आईवडिलांची किंवा इतर ज्येष्ठ नातेवाईक किंवा रिटायर्ड शिक्षक यांची नावे " *कृतार्थ पुरस्कारा* " साठी नांवे पाठवू शकतात. त्यासाठी *कृतार्थ पुरस्कारासाठी कोणतेही कॉन्ट्रिब्युशन नाही.* आपल्या मनाने काही योगदान द्यायचे असेल तर देऊ शकता‌.
७) शिक्षक व कृतार्थ पुरस्कारामध्ये, मोठा आकर्षक मोमेंटो, फ्रेम सन्मान पत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ असेल.
८) याव्यतिरिक्त संघटनेचे सर्व सदस्य, आपापल्या क्लासमधील, सध्या शिकत असलेल्या, दहावीतील हुशार होतकरू अशा २०/३० विद्यार्थ्यांची नावे पाठवू शकता. त्या विद्यार्थ्यांना अभ्यासास प्रोत्साहन म्हणून, सर्वांना संघटनेतर्फे मोमेंटो व बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येईलच शिवाय त्यांच्या शिक्षकांचाही सन्मान होईल व विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनही या कार्यक्रमात होईल.
८) सर्व बाबतीत अंतिम निर्णय संघटना राखुन ठेवत आहे.

हा सोहळा तीनशे विद्यार्थी, त्यांचे पालक व शंभर शिक्षक यांच्या उपस्थितीत होईल. विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी वेगळे शुल्क भरायचे नाही. तो संघटनेतर्फे प्रायोजकांमार्फत होईल. कार्यक्रमात चहा, नाश्ता असेल. जास्तीत जास्त शिक्षकांनी नांवे पाठवावीत. प्रतिष्ठेचा व असंख्य लोकांच्या उपस्थितीत प्राप्त हा पुरस्कार मिळाल्याने, आपले माजी / आजी विद्यार्थी, नातेवाईक, मित्र, ओळखीचे लोक यांच्यामध्ये आपले चांगले नांव होते. एरियात क्लासची प्रतिष्ठा वाढते. क्लासमध्ये दिमाखात मोमेंटो ठेवता येतो. ॲडमिशन्स वाढतात. खुप फायदा होतो.
संघटनेचे सभासद, पदाधिकारी, विभागप्रमुख या सोहळ्याला योगदान पाठवू शकतात. या सोहळ्यासंबंधी, सर्व वर्तमानपत्रे, राज्यस्तरीय व स्थानिक मिडीया चॅनल्स व सोशल नेटवर्कवर भव्य प्रसिद्धी दिली जाईल. यावेळी सर्व प्रकारचे क्लासेस संचालक, शैक्षणिक संस्था व इतर व्यावसायिक २५००/- संघटनेला कॉन्ट्रिब्युशन देऊन त्यांचे स्टॉल्सही लावू शकता.

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक तन मन धनाने संघटनेस सहकार्य करतील अशी अपेक्षा!

अध्यक्ष. सरचिटणीस. खजिनदार.
नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

-----------------------------------------
आयडियल प्रिस्कूल ओनर्स पुरस्कारासाठी नांवे पाठविण्यासाठी निकष
१) प्रिस्कूल ओनर्स हे स्वतः, असोसिएशन ऑफ प्रिस्कूल ओनर्स चे सभासद असणे आवश्यक.
२) त्यांच्या प्रिस्कूलला सुरु होऊन किमान तीन वर्षे झालेली असावीत.
३) कोणत्याही मोठ्या शाळेला जॉईन असलेल्या प्रिस्कूल ओनर्सला नांव पाठवता येणार नाही.
४) मोठा मोमेंटो, मोठे फ्रेम असलेले सन्मानपत्र, महावस्त्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
५) तीनशे विद्यार्थी, दोनशे पालक व शिक्षक यांच्या समोर, मोठ्या सभागृहात हा समारंभ असेल.
६) समारंभासाठी कॉन्ट्रिब्युशन ५५००/- आहे.
७) जास्तीत जास्त शिक्षकांनी नांवे पाठवावीत. प्रतिष्ठेचा व अनेक लोकांच्या उपस्थितीत प्राप्त पुरस्कार मिळाल्याने, आपले आजी माजी विद्यार्थी, नातेवाईक, पालक, मित्र, ओळखीचे लोक यांच्यामध्ये आपले व प्रिस्कूलचे चांगले नांव होते. ॲडमिशन्स वाढतात. पुरस्काराची जाहिरात करता येते. प्रिस्कूलबद्दल एरियात चांगली भावना होते, आदर वाढतो. खुप फायदा होतो.
असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सभासद या उपक्रमाला तन मन धनाने योगदान पाठवू शकता. या पुरस्काराच्या फोटोसह बातम्या सर्व वर्तमानपत्रे, राज्यस्तरीय व स्थानिक मिडीया चॅनल्स व सोनल नेटवर्कवर भव्य प्रसिद्धी दिली जाईल.

अध्यक्ष. सरचिटणीस. खजिनदार.
असोसिएशन ऑफ प्रिस्कूल ओनर्स, नाशिक

📘🏆🏆📙📗🏆📘

Yesterday I was invited as a CHIEF GUEST by Fire & Security Association of India Nashik Chapter to their Installation Ce...
29/06/2026

Yesterday I was invited as a CHIEF GUEST by Fire & Security Association of India Nashik Chapter to their Installation Ceremony! Thanks to Mr Pawan Raut sir & team!

26/06/2026

महाराष्ट्र शिकवणी वर्ग नियंत्रण कायदा
Maharashtra Coaching Classes Regular Act

08/06/2026

Address

Nasik

Telephone

+919823171342

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PCCDA Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PCCDA Nashik:

Shortcuts

Share

Category