ध्येयपर्व Career Academy Nashik

ध्येयपर्व Career Academy Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ध्येयपर्व Career Academy Nashik, Educational consultant, Behind Rani Bhavan Gole Colony, Ashok Stambh, Nashik.

👮‍♂️ ध्येयपर्व करियर अकॅडमी, नाशिक
🎯 ध्येयपर्व करियर क्लास - गोरगरिब विद्यार्थ्यांचा विश्वास..!
🎯 पोलीस व सर्व सुरक्षा दल भरतीसाठी विश्वासार्ह प्रशिक्षण
📚 Police | Army | SSC | SRPF | CISF | BSF
🏃‍♂️ Ground + Written Training
📍 Nashik | Maharashtra

26/08/2026

🎁 रक्षाबंधन स्पेशल 🎁

भाऊ-बहिणीच्या नात्याला यशाची जोड! ❤️
👮‍♂️ पोलीस भरतीसाठी Admission घ्या
🎉 रक्षाबंधन विशेष सवलत..!

आजच प्रवेश घ्या!
ध्येयपर्व अकॅडेमी, नाशिक. संपर्क :7350481889
पत्ता : संजीवनी संकुल, गोळे कॉलनी, अशोक स्तंभ, नाशिक

#रक्षाबंधन

25/08/2026

त्रिंगळवाडीच्या डोंगरवाटेवर आज ध्येयपर्व परिवाराने फक्त ट्रेकिंग नाही, तर एकतेचा, जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रवास अनुभवला! 🏔️🔥
हसत-खेळत चढलेली प्रत्येक पायरी… आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण! ❤️
ध्येयपर्व अकॅडेमी — ध्येयासोबत अनुभवांचाही प्रवास! 💪🚔


24/08/2026

त्रिंगळवाडीच्या डोंगरवाटेवर आज ध्येयपर्व परिवाराने फक्त ट्रेकिंग नाही, तर एकतेचा, जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रवास अनुभवला! 🏔️🔥
हसत-खेळत चढलेली प्रत्येक पायरी… आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण! ❤️
ध्येयपर्व अकॅडेमी — ध्येयासोबत अनुभवांचाही प्रवास! 💪🚔

22/08/2026

आई-वडिलांचं स्वप्न…
आणि आपल्या अंगावरची खाकी! ❤️👮‍♂️
बस्स… एवढंच ध्येय! 🔥 अन ते पण ध्येयपर्व सोबतच... 🚨🚔

📚 प्रश्नसंचातून तयारीला द्या एक नवी दिशा! 🎯पोलीस भरतीच्या तयारीसाठी दररोज सराव करा, स्वतःची तयारी तपासा आणि यशाच्या दिशे...
21/08/2026

📚 प्रश्नसंचातून तयारीला द्या एक नवी दिशा! 🎯
पोलीस भरतीच्या तयारीसाठी दररोज सराव करा, स्वतःची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. 💪🔥
📝 QUESTION SERIES – 02
🎯 सराव आजचा… यश उद्याचे!
ध्येयपर्व करिअर अकॅडमी, नाशिक
“स्वप्नातला गणवेश… ध्येयपर्वसोबत वास्तवात!” 🇮🇳

#पोलीस



19/08/2026

तुमच्या स्वप्नातील वर्दी खरंच अंगावर घ्यायची असेल तर आजच दिलेल्या नंबर वर संपर्क करा व आपला प्रवेश निश्चित करा नवीन बॅचसाठी प्रवेश सुरु संपर्क: 7350481889 पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. लाईफ टाईम बॅच ऍडमिशन सुरु.
1 वर्ष फी फक्त 20000 रु.

18/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्याचा उत्सव… अभिमानाचा क्षण! 🇮🇳

ध्येयपर्व अकॅडमीमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या जल्लोषात आणि विद्यार्थ्यांच्या अभिमानाने साजरा करण्यात आला. 🚩

Address

Behind Rani Bhavan Gole Colony, Ashok Stambh
Nashik
422002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ध्येयपर्व Career Academy Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share