01/01/2026
पवार तबला अकादमी ,रिवाज आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित *तालाभिषेक बैठक(,१०वी)*
*प्रमुख अतिथी*
#जेष्ठ बासरी वादक :अनिल कुटे
# निरंजन व सुनीता ओक (विश्वस्त, महाराष्ट्र समाज सेवा संघ)
#विश्वेश सुवर्णकार
या बैठकीला आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.🙏