19/11/2025
Today everybody running to earn money , 23 cr people are not able to eat proper food in India , we have to come forward to provide them basic need . UCA is not only running business but through it's revenue I always distribute food at Kapaleshwar Mandir Nashik to get blessings from our brothers and sisters.
Join Hands to UCA to develope India throgh its roots. Vande Mataram.
17/12/2024
Join "Ujjwal Career Academy" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.
Download Now: http://uca.on-app.in/app/home/app/home?orgCode=uca
14/12/2024
Join "Ujjwal Career Academy" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.
Download Now: http://uca.on-app.in/app/home/app/home?orgCode=uca
27/12/2023
स्टेट बँक ऑफ इंडिया ची तयारी कशी करावी याचे अतिशय माहितीपूर्ण विवरण या लेक्चर मधून आपण बघू शकता # , #@ SBI Exam., #@ bankingexam
SBI Clerk 2021 Day 01 Free Bank Preparation Batch, Maths, | Vijay Kamat Sir |
05/09/2023
🎊उज्ज्वल करिअर अकॅडमी च्या शिरपेचात मानाचा तुरा🎊
आज आपल्याला शिक्षकाची👨🏫 भूमिका पार पाडताना 14 वर्ष पूर्ण झाली आहात आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना🙅♀️ करून मिळवलेल्या यशाबद्दल श्री विजय कामत सर यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा💐
कित्येक मुलांच्या आयुष्यात तुम्ही परिसासारखे सारखे आला आणि त्या मुलांच्या आयुष्याचे सोने🥇 झाले आज पर्यंत आपण 400 हून जास्त मुलांना बँक, रेल्वे, इन्शुरन्स, एस.एस. सी. अशा कित्येक साऱ्या पदांसाठी मुलांनी उंच भरारी घेतली👍
आपण या मुलांच्या आयुष्याच्या शिदोरीसाठी निस्वार्थपणे,अविरतपणे परिश्रम घेतले मुलांना शिक्षणच नव्हे तर सामाजिक कार्य आणि अध्यात्म🛕 या गोष्टींचे जाणीव कायम करून देतात आणि आपली संस्था यशस्वी व्यक्ती तर बनवतेच पण एक सामाजिक कार्यासाठी धर्मासाठी लढण्याची💪 प्रेरणा देते आज आपला हा 14 वर्षाचा प्रवास बघताना👁️ आनंद होत आहे पण यासाठी तुम्हाला जी मेहनत घ्यावी लागली तिची जाणीव आम्हाला नक्कीच आहे ✖️गणितासारख्या अवघड विषयाला तुम्ही वैदिक गणिताची जोड देऊन मुलांमध्ये गणित या विषयाची आवड निर्माण केली इंग्रज🆎 आपल्याला ज्या पद्धतीचे शिक्षण घेऊन गेले त्याचा बदलाव करून आपण वैदिक पद्धतीने म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी जी पद्धत वापरली ती तुम्ही मुलांमध्ये संचारले
तुम्हीच आमचे चाणक्य, आर्यभट्ट, न्यूटन
सलाम सर तुमच्या कार्याला 14 वर्षाच्या या यशस्वी यशाबद्दल आपणास परत एकदा मनापासून शुभेच्छा💐
30/08/2023
✅Target :- IBPS | RBI | SBI | INSURANCE l SSC I Railway EXAMS
♦️नविन ऑफलाईन बॅच @ Ujjwal Career Academy ♦️
🗓 दि. 1st September 2023
⏰Time :- 11:00 AM
📣Demo :- 21 to 31 August 2023
🔶 समाविष्ट विषय🔶
📖Quantitative Aptitude
📖Logical Reasoning
📖English Language
📖General Awareness
📖Banking Awareness
📖Computer Awareness
📖Complete Agriculture
📚 मिळणाऱ्या सुविधा 📚
🔸 एकाच कोर्समध्ये SSC-CGL, SSC CHSL, RRB NTPC, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO, SBI Clerk या सारख्या 21 Exams ची तयारी.
🔸 सर्व विषयांचे संदर्भ- छापील नोट्स / E-Format उपलब्ध.
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸 व्हर्चुअल क्लासरूम (विद्यार्थी - प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
🔸 अभ्यास ते अधिकारीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
🔸 अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विशेष संवाद सत्र.
🔸 कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
🔸 मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाते.
✍🏻 बॅच बद्दल अधिक माहितीसाठी
📞 7769037683
---------------------------------------------------
🔗 Telegram : https://t.me/ucabanking
-----------------------------------------
https://ujjwalcareeracademy.business.site/?utm_source=gmb&utm_medium=referral
-------------------------------------------
📙 Ujjwal Career Academy 📙
-------------------------------------------
25/08/2023

UCA STUDY CIRCLE
Competitive Exams Institute