12/03/2026
Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik., Education, GANGAPUR Road, Nashik.
12/03/2026
03/03/2026
४ थे विश्व मराठी संमेलन आपल्या नाशिकमध्ये विक्रमी प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. संमेलनाच्या आयोजनाचे शिवधनुष्य समर्थपणे पेलणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सर्व सभासद, हितचिंतक, शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाचे, जगभरातून उपस्थित राहिलेल्या अभ्यागतांचे, मान्यवर पाहुण्यांचे, प्रशासकीय यंत्रणांचे तसेच उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या सर्व नाशिककरांचा मी विशेष ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच या संमेलनाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले. मविप्रच्या भविष्यातील उपक्रमांनाही असेच प्रेम, पाठबळ आणि सहकार्य लाभत राहो, अशी नम्र विनंती करतो.
- ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक
स्वागताध्यक्ष, ४ थे विश्व मराठी संमेलन
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Samant - उदय रविंद्र सामंत Girish Mahajan Dadaji Bhuse - दादाजी भुसे
26/02/2026
२७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ — मराठी अस्मिता आणि अभिमानाचा जागतिक उत्सव आपल्या नाशिकमध्ये!
26/02/2026
मराठीचा जागतिक जल्लोष! 🌍
विश्व मराठी संमेलन २०२६ – नाशिक
QR स्कॅन करा आणि संपूर्ण माहिती मिळवा!
नोंदणी करण्यासाठी भेट द्या
vishwamarathisammelan.com
#नाशिक
29/01/2026
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक
शोकसभा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते
स्व.श्री. अजितदादा अनंतराव पवार
भावपूर्ण आदरांजली
शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ I दुपारी ठीक ३.३० वाजता
स्थळ : कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह.
शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक
Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Sunetra Ajit Pawar
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
GANGAPUR Road
Nashik
422002