KTHM Computer Science Department Post Graduate

KTHM Computer Science Department Post Graduate

Share

MSC Computer Science ANNEX 2

22/04/2019

Admissions Open 2019-20

Diploma Course in Digital Marketing

* 20+ Certificates in One Course
* 100% Job Oriented
* Best for Computer Science and MBA Students
* Working Professionals, Housewives can also apply
* Practicals with Live Projects

SECURE YOUR POSITION IN IT INDUSTRY

Contact for more details : 9422583739 / 9604085298

DIDT Campus, Off College Road, Near B*K Signal, Nashik

www.didtcampus.com

Photos 26/03/2018

नमस्कार,

आपल्या सर्वांकडेच जुनी अनेक पुस्तके असतात, काही नवीन पुस्तके असूनही वाचायला वेळ नाही म्हणून अशीच पडून असतात.

आपण हीच पुस्तके दान करू शकतो, गरजू व्यक्तींना.

वाचनाची आवड असलेले गरजू, किंवा अनाथालयातील मुले, ग्रामीण भागातील गरजू मुले, विद्यार्थी, इ. यांना आपण देऊ शकतो.

यासाठीच आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे, DONATE YOUR BOOKS.

http://www.donateyourbooks.in ही वेबसाईट आम्ही सुरू केली आहे, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही पुस्तक गरजूंना दान करू शकता.

गोष्टीची पुस्तके, माहितीपर पुस्तके, अगदी कोणतीही पुस्तके तुम्ही दान करू शकता,
शाळा, कॉलेज अभ्यासक्रमाची पुस्तकेही देऊ शकता.

*तुम्हाला एखादं पुस्तक हवं असेल, किंवा तुमच्या ओळखीत कोणी गरजू असेल, तर त्यांना या माध्यमातून पुस्तके मिळतीलही.!*
👍

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या..

http://www.donateyourbooks.in

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोचवा, जेणेकरून अनेक जणांना नक्कीच याचा फायदा होईल.!

*पुस्तके दान करा, वाचनाचा आनंद पसरवा..!!*

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Gangapur Road
Nashik
422002