Aol Sagar Aher

Aol Sagar Aher He has Motivated Thousands of Youth By Conducting The Art Of Living YLTP Course

जय गुरुदेव दिनांक 9 एप्रिल रोजी  वानोली तालुका बागलाण. येथे *YLTP कर्मयोग शिबिर संपन्न झाले*.ह्या शिबिरासाठी *नाशिक जिल्...
11/04/2023

जय गुरुदेव
दिनांक 9 एप्रिल रोजी वानोली तालुका बागलाण. येथे *YLTP कर्मयोग शिबिर संपन्न झाले*.
ह्या शिबिरासाठी *नाशिक जिल्ह्यातील 5 पेक्षा* जास्त तालुक्यातील युवक व युवती आले होते.
YLTP कर्मयोग शिबिर मध्ये
*मा श्री प्रसाद सोनवणे साहेब*
म.वि. प्र. संचालक बागलाण तालुका यांची YLTP कोर्से ला भेट देऊन तरुण पिढीला प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले व तसेच
*श्री. केदा बापू काकूळते, आदर्श ग्राम किकवरी खुर्द चे प्रणते* व महाराष्ट्र केंद्र सरकार चे आदर्श ग्राम चे अनेक पुरस्कार प्राप्त. व त्यांचा सोबत *ह.भ. प.श्री. कृष्णा तात्या रौंदळ.* तात्या यांनी आता पर्यंत *तीन वेळा नर्मदा परिक्रमा* पूर्ण केली आहे अध्यात्मक विषयात तात्यांची खूप मोठे काम आहे. अश्या थोर व्यक्तिमत्वाने *कर्मयोग YLTP शिबिरात भेट देऊन युवक युवती* ना मार्गदर्शन केले. आणि तसेच. *नाशिक येथील डॉ.गजानन वामनराव आंभोरे*
*( संस्कृत शिक्षक)*
जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी शिक्षण - एम. ए, एम. एड, पीएच. डी.
संयोजक, संस्कृतभारती पश्चिममध्यक्षेत्र(महाराष्ट्र)व
२६ वर्षान पासुन संस्कृत भारती चे काम करत आहेत. असे थोर पुरुष यांनी YLTP मध्ये येऊन युवक युवती ना संस्कृत सेवा साधना सत्संग मोठे मार्गदर्शन केले व भरपूर काही शिकायला मिळाले

टीम: चेतन भैया, अतुल भैया , उमेश भैया ,स्मिता दीदी, प्रियंका दीदी, किरण भामरे भैया , पुरुषोत्तम भैय्या, धीरज भामरे व क.स.मा. दे. टीम ह्या सगळ्यांना श्रेय जातं
जय गुरुदेव श्री श्री रवि शंकर

14/02/2023

*भक्ती कि लहर अंतर्गत हॅपीनेस प्रोग्राम आपली मुंबई*

04/06/2022
02/06/2022

इथापे इन्स्टिट्यूट संगमनेर या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ अशोकराव इथापे हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम मोटिवेशनल लेक्चर्स संस्थेच्या माध्यमातून व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबवित असतात. दिनांक 26 मे 2022 ते 29 मे 2022 या कालावधीत रुक्मिणी हॉल इथापे इन्स्टिट्युट हॉस्पिटल संगमनेर येथे कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दि आर्ट ऑफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रम चे नियोजन संस्थेचे डायरेक्टर श्री.अनिकेत इथापे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या उपक्रमात सर्व 100 शिक्षकांनी आवर्जून सहभाग घेतला तर सर्व कर्मचाऱ्यांनी सुदर्शन क्रिया या प्रक्रियेचा सुखद व आनंददायीअनुभव घेतलाघेत सर्वच कर्मचारी वृंद भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव शेअर केले व डॉ इथापे साहेबांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होऊन दि आर्ट ऑफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रम चे कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक श्री सागर भैय्या आहेर, श्री. किरण पुजारी व श्री एकनाथ जोंधळे.

01/06/2022

"तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य उमटत होत,तुम्ही परिवारासाठी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करेन हीच माझी इच्छा, आज *नाना* तुम्ही जरी आमच्य़ात नसाल तुमचा सहवास तुमच्या प्रेरणा,विचार कायम सोबत ठेवेल...!😭
तुम्हांला वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा....!🌹🌹🌹🙏

इथापे इन्स्टिट्यूट संगमनेर या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ अशोकराव इथापे हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी वेग...
30/05/2022

इथापे इन्स्टिट्यूट संगमनेर या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ अशोकराव इथापे हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम मोटिवेशनल लेक्चर्स संस्थेच्या माध्यमातून व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबवित असतात. दिनांक 26 मे 2022 ते 29 मे 2022 या कालावधीत रुक्मिणी हॉल इथापे इन्स्टिट्युट हॉस्पिटल संगमनेर येथे कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दि आर्ट ऑफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रम चे नियोजन संस्थेचे डायरेक्टर श्री.अनिकेत इथापे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या उपक्रमात सर्व 100 शिक्षकांनी आवर्जून सहभाग घेतला तर सर्व कर्मचाऱ्यांनी सुदर्शन क्रिया या प्रक्रियेचा सुखद व आनंददायीअनुभव घेतलाघेत सर्वच कर्मचारी वृंद भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव शेअर केले व डॉ इथापे साहेबांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होऊन दि आर्ट ऑफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रम चे कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक श्री सागर भैय्या आहेर, श्री. किरण पुजारी व श्री एकनाथ जोंधळे.

Address

Nashik
422102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aol Sagar Aher posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aol Sagar Aher:

Shortcuts

Share

Category