Genius Plus Educare Pvt Ltd

Call Directions

Genius Plus  Educare Pvt Ltd Genius Academy For
XI-XII (Science)
Engineering Degree & Diploma

14/09/2026

जिनियस चा राजा 🎉🎉🎉
आगमन सोहळा २०२६🔥

🚨 नाशिककरांनो, फक्त काही जागा शिल्लक! 🚨१० वी नंतरच्या करिअर मार्गदर्शनासाठी नाशिकमधील सर्वात भव्य सेमिनार! आयुष्यात शिक्...
07/04/2026

🚨 नाशिककरांनो, फक्त काही जागा शिल्लक! 🚨

१० वी नंतरच्या करिअर मार्गदर्शनासाठी नाशिकमधील सर्वात भव्य सेमिनार! आयुष्यात शिक्षण महत्त्वाचं की कौशल्य..? हा संभ्रम दूर करण्याची सुवर्णसंधी सोडू नका.

फक्त ९९/- रुपयांत मिळवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सोडवा करिअरचा गुंता. वेळ निघून जाण्याआधी आजच आपली जागा निश्चित करा.

🗓️ रविवार, १२ एप्रिल २०२६ | सायं. ५:३० वा.
📍 SSK Solitaire, मुंबई नाका, नाशिक

👇 'Book Now' वर क्लिक करा किंवा कॉल करा:
📞 9130007736

Fire SSC Graduation Ceremony was filled with achievements, confidence & new dreams.Special Career Guidance by Swapnil Gi...
29/01/2026

Fire SSC Graduation Ceremony was filled with achievements, confidence & new dreams.
Special Career Guidance by Swapnil Gitte sir to help students choose the right path for their future.
From learning to leading journey.

03/10/2025

Behind every achievement is preparation. 📝 Hear from our students on how Marathon-40 sharpened their skills and boosted their results.










12/09/2025

Invoking Lord Ganesha for wisdom, knowledge, and a bright future for every student. 🌸

✨🙏 Ganpati Bappa Morya! 🙏✨The Genius+ family celebrated Ganesh Pooja and Yagna with devotion, positivity, and festive vi...
30/08/2025

✨🙏 Ganpati Bappa Morya! 🙏✨
The Genius+ family celebrated Ganesh Pooja and Yagna with devotion, positivity, and festive vibes.
These divine moments filled our space with blessings and joy! 💫

ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात यंदाचा जिनियसच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वांनी ए...
21/08/2025

ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात यंदाचा जिनियसच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वांनी एकत्र येऊन बाप्पाचं स्वागत केलं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता. रंगीत फटाक्यांनी, जयजयकाराने आणि हसऱ्या चेहऱ्यांनी हा क्षण अधिकच खास झाला. ✨🎉🚩 🙏

Address

Fifth Floor, Naath Seeta Building, College Road
Kalyan
422005

Telephone

+919137894001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Genius Plus Educare Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share