Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre

  • Home
  • India
  • Nashik
  • Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre

Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre, Educational consultant, SHARAD PAWAR PUBLIC SCHOOL DATTABHUMI MANUR Kalvan, India, Nashik.

प्रेरणा फाउंडेशन: तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक मजबूत पाऊल! MPSC आणि UPSC स्पर्धात्मक परीक्षांसाठी उत्कृष्ट शिक्षण आणि ...
20/09/2024

प्रेरणा फाउंडेशन: तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक मजबूत पाऊल! MPSC आणि UPSC स्पर्धात्मक परीक्षांसाठी उत्कृष्ट शिक्षण आणि मार्गदर्शन. यशाची वाटचाल सुरू करा! 📚

अधिकारी होण्याचं स्वप्न आता दूर नाही, कारण तुमचं मार्गदर्शन करणारं आहे 'प्रेरणा फाऊंडेशन '! 🎓🎯आजच ऍडमिशन घ्या आणि आपली स...
20/09/2024

अधिकारी होण्याचं स्वप्न आता दूर नाही, कारण तुमचं मार्गदर्शन करणारं आहे 'प्रेरणा फाऊंडेशन '! 🎓🎯आजच ऍडमिशन घ्या आणि आपली स्वप्ने पूर्ण करा.

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित त...
18/09/2024

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🆕 बॅच सुरु - *25 सप्टेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शनिवार
🕗 वेळ - स. 9ते 11 पर्यंत.
⏳ कालावधी -8महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 23 व 24 सप्टेंबर 2024.

वेळ: स.11 ते 1

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.

🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :-

♾️*अधिक माहितीसाठी facebook ला जॉइन करा*
🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🆕 बॅच सुरु - *25 सप्टेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शनिवार
🕗 वेळ - स. 9ते 11 पर्यंत.
⏳ कालावधी -8महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 23 व 24 सप्टेंबर 2024.

वेळ: स.11 ते 1

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.

🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :-
https://t.me/prernafoundation

🔗अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला जॉइन व्हा-
https://www.facebook.com/profile.php?id=61562433461361&mibextid=ZbWKwL

🔗अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा
https://www.instagram.com/prerna.foundation?igsh=MWprbGZqMzFwaHR0dg==

संपर्क:-9922332877

प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे...
06/09/2024

प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ||
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा!

#गणेशचतुर्थी

शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या 'लक्ष्या'कडे घेऊन जातात.शिक्...
05/09/2024

शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या 'लक्ष्या'कडे घेऊन जातात.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुरु

भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व म्हणजे आपला लाडका बैल,जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,तसेच कष...
02/09/2024

भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व म्हणजे आपला लाडका बैल,
जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला, आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

#बैलपोळा #शेतकरी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानांत अजून भर पडण्यासाठी  खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर कंमेंट मध्ये सांगा !!    ...
31/08/2024

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानांत अजून भर पडण्यासाठी
खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर कंमेंट मध्ये सांगा !!

On National Sports Day, greetings to all the sports enthusiasts and we salute the sports stars of India, who dedicate th...
29/08/2024

On National Sports Day, greetings to all the sports enthusiasts and we salute the sports stars of India, who dedicate their lives to bringing glory to the nation. Happy National Sports Day everyone!

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ताते आहेत नंदलालचे गोपाला बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारामुरली मनोहरचा श्रीकृष्ण जन...
26/08/2024

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!!

Admission Open !! Admission Open !!!डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती..New Police Bharti Batchएकूण 9000 पदांची ही पोलीस भर...
21/08/2024

Admission Open !! Admission Open !!!

डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती..
New Police Bharti Batch
एकूण 9000 पदांची ही पोलीस भरती असेल.. राज्यात 7500 त्यातील 1200 पदे हे मुंबई शहरासाठी असेल.

या रक्षाबंधनात प्रेरणा फाऊंडेशनमध्ये वीरांच्या पाऊलावर पाऊल ठेवून, भावंडं एकजुटीने उभी राहत आहेत त्यांसाठी फोर्स जॉईन कर...
18/08/2024

या रक्षाबंधनात प्रेरणा फाऊंडेशनमध्ये वीरांच्या पाऊलावर पाऊल ठेवून, भावंडं एकजुटीने उभी राहत आहेत त्यांसाठी फोर्स जॉईन करतात अश्या सर्व बहीण-भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Unlock your potential with Prerna Foundation's competitive exam training center! Contact us now to kickstart your journe...
17/08/2024

Unlock your potential with Prerna Foundation's competitive exam training center! Contact us now to kickstart your journey towards success. Connect with us on social media for updates and valuable insights.

Follow us :

Instagram acc : https://www.instagram.com/prerna.foundation/

Youtube Channel: https://www.youtube.com/

Contact us: 9422912101

Address

SHARAD PAWAR PUBLIC SCHOOL DATTABHUMI MANUR Kalvan, India
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share