20/08/2020
*रवींद्र विद्या प्रसारक मंडळ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,काठे लेन ,द्वारका नाशिक*
महाविद्यालयात सन 2020-21 डी. फार्मसी पदविका साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत कोविड प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती घेणे व नाव नोंदणीकरणेस येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन महाविद्यालयाने नावनोंदणी साठी लिंक उपलब्ध केलेली आहे सदरील लिंक वर आपली संपूर्ण माहिती भरल्यास महाविद्यालयातर्फे आपणास प्रवेश प्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती देण्यात येईल.
*प्रवेशप्रक्रिया माहिती मिळवण्याच्या नोंदणीसाठी लिंक*👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeIoM4-NLnin2PwAE6SvZSb_KVzgOv3TOj-ldZnnIwhffzjpQ/viewform
संपर्क :-
Mobile Number- 9307583451
Landline - 0253-2592048
Email Address- [email protected]
Ravindra Vidya Prasarak Mandal Institute of Pharmacy, Dwarka Nashik DTE Code:-PH5475 , MSBTE Code:-1941
13/08/2020
09/08/2020
09/08/2020
08/08/2020