13/04/2024
आपली छोटी मुलं तासं तास मोबाईल घेऊन बसतात.मोबाईल वरती तासं तास गेम खेळतात म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत. तुमच्या मुलांसाठी समर कॅम्प ज्यामध्ये मुले रोज सूर्यनमस्कार करतील. प्राणायाम,ॐ कार ज्याची मुलांना अत्यंत गरज आहे. आजच्या या जीवनात स्तोत्र,मंत्र, श्लोक, बोधकथा,गोष्टी या सर्व गोष्टी अत्यंत नाममात्र फी मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत फक्त आणि फक्त मुलांसाठी...
Hurry up!Join now
https://forms.gle/jZt8gELChpBK5NnMA
*Summer Camp Registration Form 2024*