B A P Computers

B A P  Computers

Share

B.A.P. COMPUTERS is the leading IT Company, initially started at Nashik, Maharashtra. Initially started with computer Training and Software Development.

08/02/2026

ऋतुरंग कला व सांस्कृतिक महोत्सव - २०२६ - दिवस पहिला

शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६
वेळ: संध्याकाळी साडेसहा वाजता

गाणी मनामनातली
दवाई गंधर्व

प्रख्यात संगीतकार व ख्यातनाम गायकांच्या स्वरांतून अजरामर झालेल्या हिंदी मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम
प्रस्तुती : अमोल पाळेकर
सादरकर्ते: डॉ क्षमा अघोर , डॉ रुपाली गोडबोले, डॉ अमृता घरोटे, डॉ भूषण पुस्तके, डॉ सागर काकतकर, डॉ संदीप कांबळे, डॉ तुषार गोडबोले
निवेदन: डॉ स्नेहा रत्नपारखी

कला प्रदर्शन - दुपारी ४.०० ते रात्री ९.००
शुक्रवार ते रविवार, दिनांक १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६

स्थळ: ऋतुरंग भवन, बिझनेस बँकेच्या मागे, दत्त मंदिर, नाशिक रोड.

24/01/2026

📍 दावोस, स्वित्झर्लंड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमआयटी मीडिया लॅब च्या कार्यकारी संचालक जेसिका रोझनवोर्सेल यांच्यात भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (Digital Public Infrastructure) समावेशक प्रशासन सक्षम करण्यामध्ये बजावत असलेल्या परिवर्तनकारी भूमिकेवर चर्चा झाली.

Had a wonderful and engaging discussion with Jessica Rosenworcel, Executive Director, MIT Media Lab, at in Davos. Our conversation focused on the transformative role of Digital Public Infrastructure in India and how it is enabling inclusive governance. We also discussed how these digital foundations are supporting Maharashtra’s growth journey by enhancing service delivery, fostering innovation, and creating scalable solutions for the future.

#जागतिक_आर्थिक_परिषद
#दावोस







Photos from CMOMaharashtra's post 24/01/2026
17/01/2026
14/01/2026

आदरणीय गुरुवर्य पद्मविभूषण मा. श्री. डॉ. विजय भटकर सर यांचे समवेत आनंदचा क्षण सोबत शालेय बालमित्र श्री. मंगेश भालेराव.....

Vivek Sawant
Subhash Venu Balasaheb Patil
Narendra Modi
Devendra Fadnavis
PMO India
CMOMaharashtra
MKCL India
Subhash Venu Balasaheb Patil - सुभाष वेणू बाळासाहेब पाटील

19/09/2025

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत या पूर्वी देण्यात येणाऱ्या विद्यार्थीभिमुख सेवांमध्ये शासकीय संस्थामधून द्यावयाच्या १२ सेवा नव्याने अंतर्भूत केलेल्या आहेत. सदर सेवांबाबत अधिक माहिती करिता खालील संकेतस्थळास भेट द्यावी.

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


1 Jijamata Nagar Jail Road Nashik Road
Nashik
422101

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm