24/04/2025
*शालेय विद्यार्थ्यांसाठी बहुविध प्रतिभा आणि बहुविध बुद्धिमत्ता या विषयावर स्पर्धेचे आयोजन!*
नाशिक: एस. आय. पी अकादमी च्या वतीने नाशिक येथील रुंगठा हायस्कूल (रविवार कारंजा) येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी मल्टी टॅलेंट स्पर्धेचे आयोजन येत्या 27 एप्रिल (रविवार) रोजी करण्यात आले आहे.
आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संख्यात्मक क्षमता(Numerical abilities,) तार्किक विचारसरणी(Logical Thinking), अनुभवात्मक शिक्षण (Experincial Learning) , माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन आणि विश्लेषण (Critcal analysis & Thinking)समस्या सोडवणे Problem Solving )निरीक्षण कौशल्ये (Observation Skills), संवाद कौशल्ये(Communication Skills) इत्यादी कौशल्यांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे, अर्थात विविध बुद्धिमत्ता (Multiplal Intelligence )आणि बहुआयामी प्रतिभा ( Multi Dimensional Talent) विकसनावर भर देण्यास आला आहे. या पार्शवभूमीवर या स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी इयता 1,2, इयत्ता 3,4 आणि इयत्ता 5,6या प्रमाणे
तीन गट करण्यात आले असून, अंकगणित, सामान्य इग्रजी, क्षमता आणि कौशल्ये, रंगभरण , बुध्दीमत्ता विकास. या विषयावर अभ्यासक्रम निश्चित करण्यत आला आहे.
प्रत्येक गटातील विजेत्यांना अनुक्रमे रु.3000/-,रू.2000/- आणि रू.1000/- रोख पारितोषिके, स्मृती चिन्ह आणि सहभागी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
एस.आय.पी. अकादमी आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलांच्या कौशल्य वर्धनासाठी गेल्या 23 वर्षांपासून कार्य करीत आहे.
भारतात 1000 पेक्षाही अधिक केंद्रांच्या माध्यमातून एस.आय.पी. अकादमी शालेय विद्यार्थ्यांच्या कौशल्य वर्धनासाठी अविरत परिश्रम घेत आहे.
अधिक माहितीसाठी
अधिक माहिती साठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
1. *क्षेत्रीय कार्यालय (अशोका मार्ग नाशिक);
9764695158,
8767026573
,9225124311
2. मेरी दिंडोरी रोड:
8177842328
3. जेल रोड: 9370330295
4. तिडके नगर: 9221820812
5. बाली मंदिर:
9975563777
6. इंदिरा नगर:
9011313296
7. पाथर्डी फाटा;
7028413555
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfWGEFrNG4_475T621xStz7zqvmgRPnZuDFNgfSHU2mmiyP6g/viewform