EduGyan Education and Career Guidance Consultanacy, Nashik

  • Home
  • India
  • Nashik
  • EduGyan Education and Career Guidance Consultanacy, Nashik

EduGyan Education and Career Guidance Consultanacy, Nashik Its a Educational Consultancy, we are guide to the SSC and HSC students for education and UG & PG students for Career..

14/10/2025

The Maharashtra Board has announced the 2026 dates for SSC (Class 10) and HSC (Class 12) exams. The practical/oral assessments for HSC are from January 23 to February 9, 2026, and for SSC, they are from February 2 to February 18, 2026. The written exams for HSC will take place from February 10 to March 18, 2026, and for SSC, from February 20 to March 18, 2026. A detailed subject-wise timetable will be released by the board later this month

03/11/2021

अधिक माहिती साठी संपर्क करा +919503350199/+919922899172

03/11/2021
25/03/2021

# ोरोना वाढण्यासाठी फक्त नागरिक च जबाबदार नाही....
लॉकडाऊन हा सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही... कारण लोक उपाशी मरतील आणि मागच्या वर्षी केलेल्या लॉकडाऊन मुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे....

कोणत्या नागरिकांना जास्त फरक पडतो
खाजगी संस्थांमधील रु. २५०००/- पेक्षा कमी पगार असणारे लोक .... आणि ज्यांचे छोटे व्यवसाय आहे ते म्हणजे स्टेशनरी शॉप, पान टपरी, छोटे छोटे स्टॉल छोटे कपड्यांचे व्यापारी आणि अजून काही इतर ...
खालील प्रमाणे त्रास सहन करावा लागला आणि लागतो.......
१) बँकेचे हप्ते माफ केले नाही किंवा कमी देखील केले नाही या मध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारने फक्त आणि फक्त फसवणूक केली आहे
२) ज्यांचे भाड्याचे घर आहे किंवा दुकान आहे कोणाचेही भाडे कमी केले नाही किंवा माफ केले नाही...
३) लाईट बिल मध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारने फक्त आणि फक्त फसवणूक केली आहे...
४) कोणत्याही खाजगी संस्थचालकांनी किंवा कंपन्यांच्या मालकांनी अर्धे च पगार दिले त्यामध्ये काय होते? आणि काहींनी तर दिले हि नाही त्याच्यावर सरकारचे कोणतेही निर्बंध नव्हते आणि नाहीत ....
५) शाळेच्या फी ह्या द्याव्या लागणार आहेत त्या माफ नाही होणार कारण खाजगी शाळेमधील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांचे पगार हे फी वर च अवलंबून आहे..
अजून भरपूर परिमाण हे सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर झालेले आहेत.... ते सर्वाना माहित आहे ..

कोणत्या लोकांना फरक नाही पडला
१) सगळ्या पक्षातील राजकीय लोक याना काही फरक पडत नाही लॉकडाऊन केल्यामुळे कारण त्यांचे देखील पगार आणि भत्ते हे चालूच असतात त्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात फक्त सर्वसामान्य लोकांचे प्रश्नासाठी एकत्र येत नाही.....
२) सर्व प्रशासकीय कर्मचारी यांचे देखील पगार चालू असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही लॉकडाऊन केल्यामुळे..
३) सरकारी आणि खाजगी आरोग्य कर्मचारी देखील (सगळे च नाही) पण काही लोक फक्त लूटमार करतात.....
४) काही खाजगी संस्थांमधील कर्मचारी देखील ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते देखील....

अजून बरेच मुद्दे आहेत त्या सर्वांचा विचार करावा आणि मग लॉकडाऊन चा विचार करावा ...

माझ्या मते लॉकडाऊन न करता खालील काही निर्बंध केले तर काही प्रमाणात नक्की कोरोना आटोक्यात येऊ शकतो यावर सरकार ने किंवा IPS अधिकारण्यांनी नक्की विचार करावा...

१) संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत तुम्ही पूर्ण लॉकडाऊन करा म्हणजे किराणा पासून ते भाजीपाला सर्व कारण सर्वाना माहित असते कि ७ ला बंद होणार आहे तर भाजीपाला घेऊन ठेवतील किराणा घेऊन ठेवतील काही लोकांचे दुकाने बंद आणि किराणा आणि भाजीपाला चालू असं का इथे तर जास्त गर्दी जी होते ना ती फक्त किराणा दुकानात आणि भाजीपाला दुकानात मला सांगा,, कारण
जर झेरॉक्स किंवा स्टेशनरी दुकान मध्ये गर्दी होईल का?कारण शाळा देखील बंद आहे आणि अशा दुकानात गर्दी होत नाही ..
जर छोटे खेळणीचे दुकान आहे तर तिथे गर्दी होईल का?
जर कापडायचे व्यापारी आहे सण नाही तिथे गर्दी होईल काहो ....

असा थोडा विचार करा कारण जिथे गर्दी होती ते अत्यावश्यक सेवे च्या नावाखाली चालू का? व्यापाऱ्यांनी हप्ता दिला का प्रशासनाला??? लोक महिन्यभाराचा किराणा भरतात, दोन ते चार दिवस भाजी सहज टिकते मग ७ नंतर सर्व दुकाने बंद म्हणजे बंद म्हणजे प्रशासनाला लक्ष ठेवता येईल

२) अत्यावश्यक सेवा म्हणजे फक्त मेडिकल बाकी काही चालू नको..
३) हॉटेल पार्सल चालू ठेवा काही पण संध्याकाळी ५०% सुद्धा लोक नको ..
४) आणि दिवसभर जे नियम नाही पाळत त्यांच्यावर कारवाई करावी....
५) ज्यांच्या दुकानात त्रिसूत्री चे पालन होत नाही अश्या दुकानांवर कारवाई करा
६) जर कोणी दुकानदार ७ नंतर चालू दिसला तर रु. १००००/- दंड आणि १ वर्षेसाठी दुकान बंद असा जर तुम्ही काही दिवस काही नियम न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई केली तर बाकीच्यांना चाप बसेल आणि कोणीही ७ नंतर दुकाने नाही उघडणार..
७) मग सर्व बंद असल्यामुळे कोणीही बाहेर नाही येणार आणि आल्यास आपण योग्य कारण नसल्यास कारवाई करू शकता...

कारण मी स्वतः ७ ला दुकान बंद करतो पण बाकीचे बिंदास्त रात्री ९ पर्यंत चालू असतात त्या लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि अशामुळे गर्दी कमी होईल का? प्रशासनाचे लक्ष आहे का???

मग असं वाटत कि नियम फक्त आमच्यासारख्या नियम पाळणारयांसाठी असतात कि काय मग वाईट वाटत कि काही लोक नियम न पाळत असल्यामुळे लॉकडाऊन सारखा निर्णय आमच्या सारख्या नियम पाळणाऱ्या छोट्या दुकानदाराला सहन करावा लागतो ...

सामान्य माणूस भरडला जात आहे लॉकडाऊन मुळे
आपले मत आपण या पेज द्वारे सरकार पर्यंत पोहचविण्याचं प्रयत्न करणार आहोत

माझ्याकडून काही चुकले असेल तर क्षमा असावी आणि काही कमी असेल तर कंमेंट मध्ये आपण टाकू शकता

आठवी पासून पुढे अनुसूचित जाती जमातीचे नवे तसेच जुने विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात
28/11/2020

आठवी पासून पुढे अनुसूचित जाती जमातीचे नवे तसेच जुने विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात

२०२१ मध्ये होणाऱ्या १० वी/ १२ वी परीक्षेसाठी  खाजगीत  प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यवस्थित माहिती व भरून मिळेल  अर्...
28/11/2020

२०२१ मध्ये होणाऱ्या १० वी/ १२ वी परीक्षेसाठी खाजगीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे
व्यवस्थित माहिती व भरून मिळेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2020

कॉन्स्टेबल व्हेटर्नरी पदाच्या पात्रतेमध्ये बदल तसेच भरतीसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे (पात्रता १० वी पास आणि संबंधित का...
26/11/2020

कॉन्स्टेबल व्हेटर्नरी पदाच्या पात्रतेमध्ये बदल तसेच भरतीसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे (पात्रता १० वी पास आणि संबंधित कामाचा अनुभव)
अर्ज करण्याची अंतिम तारीख २०/११/२०२० एकूण जागा १६१

🙏दिपावली शुभेच्छा🙏सस्नेह नमस्कार,दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर...
14/11/2020

🙏दिपावली शुभेच्छा🙏

सस्नेह नमस्कार,

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

💐💐हे नववर्ष आपणास आनंदाचे, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हिच मनोकामना...!दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा💐💐
शुभ दिपावली
श्री. नितीन रा. सांगळे,
संचालक
EduGyan Multiverses
महा ई-सेवा केंद्र,
जय भवानी रोड नाशिक रोड

दिवाळी मनात असते, आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या,पक्वाने, सजावट हि सगळी बाह्य आनंदाची बाह्य रूप. एकमेकांबद्द्दल मनातून वाटण...
12/11/2020

दिवाळी मनात असते,
आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या,
पक्वाने, सजावट हि सगळी बाह्य
आनंदाची बाह्य रूप.
एकमेकांबद्द्दल मनातून
वाटणाऱ्या भावनांची ती,
केवळ प्रतीक असतात.
खरी दिवाळी असते मनामनात.. आपल्या
एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वास्त्यल्य,
जपलेपणा हीच खरी दिवाळी,
मनामनांची ...!
म्हणूनच ह्या दिवाळीच्या मनाकडून - मनाकडे शुभेच्छा

06/11/2020

" गरीबाची दिवाळी प्रकाशमय करूया चला उपक्रमात मदत करूया "

Address

Flat No. 02, Veena Society, Sadguru Nagar, Behind K J Mehta Highschool, Nashik Road
Nashik
422101

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919503350199

Alerts

Be the first to know and let us send you an email when EduGyan Education and Career Guidance Consultanacy, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to EduGyan Education and Career Guidance Consultanacy, Nashik:

Shortcuts

Share