Inspire Reinventing People

Inspire Reinventing People Inspire, Motivate, Empower and Enable each and every person to achieve everything they desire.Reinve

03/07/2022
FREE WEBINAR ।। Book ReviewYou Can Heal Your Lifeतुमचे जगणे तुमच्या हाती !जेव्हा आपण स्वतःवर योग्य प्रकारे प्रेम कसे करा...
28/05/2021

FREE WEBINAR ।। Book Review

You Can Heal Your Life
तुमचे जगणे तुमच्या हाती !

जेव्हा आपण स्वतःवर योग्य प्रकारे प्रेम कसे करावे हे शिकता तेव्हाच आपण आपले जीवन बदलू शकता.
हे पुस्तक आत्म-प्रेम आणि अपराधीपणाचे बाष्पीभवन शिकवते, जे आपल्याला मानसिकरित्या मुक्त आणि शारीरिकरित्या निरोगी करते.

खालील लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंदवा:
https://us02web.zoom.us/meeting/register/tZUrfuuhrD4iHtZDv4oJmoPdx1BLFrkGlk9f

WhatsApp Group Link:
https://chat.whatsapp.com/HqNEZkVzZd28QEQDwuWdGm
--
वक्ता: श्री. हेमंत पाटील
दिनांक: ३० मे २०२१ (रविवार)
वेळ: सकाळी १०:०० वाजता
भाषा: मराठी
ZOOM Meeting App
--
धन्यवाद! 🙏🏻
Team Inspire

Free Webinar"GRATITUDE - कृतज्ञता - यशाची गुरुकिल्ली" 🎯आपण सर्व आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो व जे काही काम करतो तेही आन...
13/05/2021

Free Webinar

"GRATITUDE - कृतज्ञता - यशाची गुरुकिल्ली" 🎯

आपण सर्व आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो व जे काही काम करतो तेही आनंदासाठीच, आणि खऱ्या आनंदाचे सूत्र आहे कृतज्ञेतेच्या नियमांत. काय व कसे ते जाणून घेउया Team Inspire च्या फ्री सेमिनार मध्ये.

खालील लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंदवा:
https://us02web.zoom.us/meeting/register/tZApd-Gvqj4pE9wluEdNZxuumTihZMl_vvpY

WhatsApp Group Link:
https://chat.whatsapp.com/BgX21IXR88g0LfHZ9HDJPr

त्याचप्रमाणे आपल्याला विनंती आहे की, या program ची लिंक आपल्या परिवारासोबत तसेच मित्रांमध्ये Share करून त्यांनाही या मोफत कार्यक्रमाचा लाभ करून द्या.
--
वक्ता: श्री. जयेश तळेगावकर
दिनांक: १६ मे २०२१ (रविवार)
वेळ: सकाळी १०:०० वाजता
ZOOM Meeting App
--
धन्यवाद! 🙏🏻
Team Inspire

आजच्या या वातावरणात असलेल्या दुःख, राग व भीती ह्या भावना भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामुळे आहेत...यामधून बाहेर येऊन वर्तम...
27/04/2021

आजच्या या वातावरणात असलेल्या दुःख, राग व भीती ह्या भावना भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामुळे आहेत...

यामधून बाहेर येऊन वर्तमानात (माईंडफुल) जगण्यासाठी, आनंद व सकारात्मकता मिळवण्यासाठी... आवश्य बघा.

*इचिगो इची* बुक रिव्हीव मराठी मध्ये ....

https://youtu.be/0HbNubOayxE via Facebook https://ift.tt/3dS2MV6

इचिगो इची... प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धतनिरंतर प्रेम, आनंद आणि सकारात्मकता मिळवण्याची चावी.*इचिगो इ...
26/04/2021

इचिगो इची... प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत
निरंतर प्रेम, आनंद आणि सकारात्मकता मिळवण्याची चावी.

*इचिगो इची* बुक रिव्हीव मराठी मध्ये ....

https://youtu.be/0HbNubOayxE via Facebook https://ift.tt/3niJ1cC

*Free Webinar* *Book Review* *इचिगो इची**इचिगो इची*आपल्या आयुष्यात निरंतर प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेचे दरवाजे उघडू शकता...
24/04/2021

*Free Webinar* *Book Review* *इचिगो इची*

*इचिगो इची*
आपल्या आयुष्यात निरंतर प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेचे दरवाजे उघडू शकतात....

हे दरवाजे उघडण्याची चावी आहे *इचिगो इची*

जीवनाचा खरा आनंद आता या वतर्मनाच्या क्षनातच आहे...

जीवन आंनदी व चिंतामुक्त करण्यासाठी इचीगो इची चे सूत्र आयुष्यात अमलात आणणे गरजेचे आहे...

पुस्तक समालोचन साठी खालील लिंकवर आपले नाव नोंदवा:

Join Zoom Meeting

https://ift.tt/2S05Rdr

*Meeting ID: 824 0247 0005*
*Passcode: 112255*
--
*वक्ता: श्री. हेमंत पाटील*
*दिनांक:* २५ एप्रिल २०२१ (रविवार)
*वेळ:* सकाळी १०:०० वाजता
भाषा: मराठी
ZOOM Meeting App
--
धन्यवाद! 🙏🏻
Team Inspire via Facebook https://ift.tt/3evYC4m

Free Webinar ।। Book Reviewइचिगो इचीइचिगो इची या पुस्तकात, आपण सध्याच्या काळात स्वतःला सादर करण्यासाठी पाचही इंद्रियांचा...
23/04/2021

Free Webinar ।। Book Review

इचिगो इची

इचिगो इची या पुस्तकात, आपण सध्याच्या काळात स्वतःला सादर करण्यासाठी पाचही इंद्रियांचा वापर करण्यास शिकू शकता. आपल्यातील प्रत्येकामध्ये एक कला आहे जी लक्ष वेधण्यासाठी, इतरांशी सुसंवाद साधण्यासाठी आणि जीवनावरील प्रेमासाठी दार उघडू शकते. आणि ती कला आहे इचिगो इची.

पुस्तक समालोचन साठी खालील लिंकवर आपले नाव नोंदवा:
https://us02web.zoom.us/j/82402470005?pwd=OXN6eC90dmVBVUo3ejNOaE1ueG5adz09
--
वक्ता: श्री. हेमंत पाटील
दिनांक: २५ एप्रिल २०२१ (रविवार)
वेळ: सकाळी १०:०० वाजता
भाषा: मराठी
ZOOM Meeting App
--
धन्यवाद! 🙏🏻
Team Inspire

Address

Nashik
422009

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Inspire Reinventing People posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Inspire Reinventing People:

Shortcuts

Share