Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik

Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik

Share

This is the official page. "A Mass University'' ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया.

13/08/2025

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाचे अधिकृत फेसबुक व इंस्टाग्राम पेज नव्याने तयार करण्यात आले आहे. खाली दिलेल्या लिंक व्यतिरिक्त अन्य कुठलेही फेसबुक अथवा इंस्टाग्राम पेज सापडल्यास त्याला फॉलो करू नका. तसेच विद्यापीठाचे अधिकृत युट्युब चॅनेल ची लिंक सोबत दिलेली आहे. सदर अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्स ला जास्तीत जास्त लाईक्स, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हि नम्र विनंती!

फेसबुक पेज - https://www.facebook.com/ycmouniversitynashik/
इंस्टाग्राम पेज - https://www.instagram.com/ycmouofficial/
युट्युब चॅनल – https://youtube.com/
अधिकृत वेबसाईट्स - https://www.ycmou.ac.in/ आणि https://ycmou.digitaluniversity.ac/

Photos from Rajesh Pande's post 05/08/2024
YCMOU NEP 2020: Awareness about how to create ABC IDs 28/07/2023

कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांचे
‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’विषयी व्याख्यान

मुक्त विद्यापीठातर्फे 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा' निमित्त आयोजित व्याख्यानमालेत आज दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’ या विषयावर परीक्षा नियंत्रक तथा कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. हेही व्याख्यान विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह सर्वांसाठी महत्वाचे असून ycmou.ac.in या संकेतस्थळावर तसेच यु ट्युबवर पाहता येणार आहे.

लिंक -

YCMOU NEP 2020: Awareness about how to create ABC IDs

Photos from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik's post 27/07/2023

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने राज्यभर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह’ साजरा करण्यास सुरवात झाली असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने हा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. दिनांक २९ जुलै २०२३ पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाअंतर्गत व्याख्याने, प्रशिक्षण, चर्चासत्रे यासह विविध उपक्रम विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहेत.
आजवर झालेल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या लिंक -
https://www.youtube.com/live/TXjKBokwhwI?feature=share

https://www.youtube.com/live/ZAmxWQ0n3Sc?feature=share

https://www.youtube.com/live/PdTwmTP9JsU?feature=share

https://www.youtube.com/live/5fv1sCte7nk?feature=share

21/07/2023

वेगवेगळ्या दोन पदव्या
एकाच वेळी हव्या ?

त्यासाठी नॅक मानांकित ‘अ’ श्रेणी प्राप्त
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्वरित प्रवेश घ्या !

ऑनलाईन प्रवेशासाठी क्लिक करा - www.ycmou.ac.in

23/05/2023
Photos from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik's post 21/05/2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी प्रिया सारवे चावजी हिने नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धात खालील पदके मिळवलीत.
1. कांस्य पदक, खेलो इंडिया पहिली नॅशनल रँकिंग वुमेन आर्चरी टुर्नामेंट, जमशेदपूर.
2. रजत पदक, महाराष्ट्र राज्य सीनिअर स्टेट आर्चरी स्पर्धा, उस्मानाबाद.
3. रजत पदक, पहिली खेलो इंडिया वेस्ट झोन, सीनिअर आर्चरी लीग, औरंगाबाद.
4. सुवर्ण पदक, खासदार क्रीडा महोत्सव, 2022, नागपूर.

विद्यापीठाकडून अभिनंदन!

https://youtu.be/AfoM9fN-vmc
व्हिडीओ टाइम 3:8:20 वेळी

17/05/2022

२७ व्या दीक्षान्त समारंभाचे औचित्य साधून अल्युमनी असोसिएशनच्यावतीने सदस्य. नोंदणी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. आजीव सभासद शुल्क ५००/- आणि वार्षिक सभासद शुल्क १००/- घेण्यात आले. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.

25/03/2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या तथा माननीय आमदार सरोजताई अहिरे यांनी विद्यापीठातील बी एस्सी ॲग्री शिक्षणक्रम केद्रीय अनुदान आयोगाने बंद केल्याने महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत खंत व्यक्त केली आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत पाठपुरावा करून मुक्त विद्यापीठात बी एस्सी (ॲग्री) शिक्षणक्रम पूर्ववत सुरू करावा, हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र हा कृषिप्रधान असून गोरगरीब, अल्पशेती असलेले अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिकतील. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू असताना मराठी भाषेत असलेला कृषी शिक्षणक्रम पूर्ण करून या शिक्षणाचा उपयोग आपापल्या शेतीत करून आधुनिक शेतीकडे वळतील. यासाठी हा शिक्षणक्रम पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी आमदार सरोज अहिरे यांनी अधिवेशनात मांडली.

Dinesh Bhonde

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik, Dnyangangotri
Nashik
422222