The Unique Academy Nashik.

The Unique Academy Nashik. institute of Higher Learning.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. ...
20/04/2026

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. सर्वांचे द युनिक ॲकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐

#राज्यसेवा

डॉ. सायली पगार (AIR - 87, UPSC CSE 2025) हिने आपल्या UPSC परीक्षेचा प्रवास, त्यात मिळालेले यश आणि परीक्षेचा अभ्यास करतान...
02/04/2026

डॉ. सायली पगार (AIR - 87, UPSC CSE 2025) हिने आपल्या UPSC परीक्षेचा प्रवास, त्यात मिळालेले यश आणि परीक्षेचा अभ्यास करताना वापरलेली Strategy यांविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

28/03/2026
26/03/2026

📚 द युनिक ॲकॅडमी, पुणे - शाखा नाशिक, आयोजित.

🏆 UPSC TOPPER'S TALK.

🏷️ नाशिककरच देणार नाशिककरांना UPSC यशाचे धडे!

🎙️ UPSC टॉपर - डॉ. सायली पगार (AIR - 87, CSE 2025)

🏵️ विशेष उपस्थिती.
🎙️तुकाराम जाधव (संचालक, द युनिक ॲकॅडमी)

🎙️भूषण पाटील (द युनिक ॲकॅडमी, पुणे)

🗓️ रविवार, दि. 29 मार्च 2026 @ सायं. 5:00 वा.

📝 आपण ह्या कार्यक्रमास का उपस्थित राहावे?
🔸UPSC/MPSC (Descriptive Pattern) ची परीक्षा नेमकी कशी असते?
🔸अभ्यासक्रम काय आहे?
🔸अभ्यास नेमका कसा करावा?
🔸Topper's ने काय Strategy वापरली होती?
🔸पुस्तके कोणती वाचावीत?
🔸Answer Writing कसे असावे?
🔸वैकल्पिक विषयाची निवड करताना काय काळजी घ्यावी?
🔸अभ्यासाच्या प्रक्रियेत स्वतःला प्रेरित कसे ठेवावे?
🔸लवकरात लवकर यश कसे संपादित करावे?

❓या व यांसारखी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच Topper's कडून जाणून घ्यायला आवडेल ना?

‼️चला तर मग, आपण ही या, व इतरांना देखील कळवा, पालक व मित्र मंडळीसह उपस्थित रहा...

🏤 स्थळ - ऑडीटोरिअम, मॅनेजमेंट व टेकनॉलॉजी कॉलेज, रावसाहेब थोरात सभागृहासमोर, गंगापूर रोड, नाशिक.

📍https://maps.app.goo.gl/4sZrjxH4dSaJ6zgUA?g_st=aw

📞 संपर्क - 8929728408

📚 द युनिक ॲकॅडमी, पुणे - शाखा नाशिक, आयोजित.🏆 UPSC TOPPER'S TALK.🏷️ नाशिककरच देणार नाशिककरांना UPSC यशाचे धडे!🎙️ UPSC टॉ...
25/03/2026

📚 द युनिक ॲकॅडमी, पुणे - शाखा नाशिक, आयोजित.

🏆 UPSC TOPPER'S TALK.

🏷️ नाशिककरच देणार नाशिककरांना UPSC यशाचे धडे!

🎙️ UPSC टॉपर - डॉ. सायली पगार (AIR - 87, CSE 2025)

🏵️ विशेष उपस्थिती.
🎙️तुकाराम जाधव (संचालक, द युनिक ॲकॅडमी)

🎙️भूषण पाटील (द युनिक ॲकॅडमी, पुणे)

🗓️ रविवार, दि. 29 मार्च 2026 @ सायं. 5:00 वा.

📝 आपण ह्या कार्यक्रमास का उपस्थित राहावे?
🔸UPSC/MPSC (Descriptive Pattern) ची परीक्षा नेमकी कशी असते?
🔸अभ्यासक्रम काय आहे?
🔸अभ्यास नेमका कसा करावा?
🔸Topper's ने काय Strategy वापरली होती?
🔸पुस्तके कोणती वाचावीत?
🔸Answer Writing कसे असावे?
🔸वैकल्पिक विषयाची निवड करताना काय काळजी घ्यावी?
🔸अभ्यासाच्या प्रक्रियेत स्वतःला प्रेरित कसे ठेवावे?
🔸लवकरात लवकर यश कसे संपादित करावे?

❓या व यांसारखी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच Topper's कडून जाणून घ्यायला आवडेल ना?

‼️चला तर मग, आपण ही या, व इतरांना देखील कळवा, पालक व मित्र मंडळीसह उपस्थित रहा...

🏤 स्थळ - ऑडीटोरिअम, मॅनेजमेंट व टेकनॉलॉजी कॉलेज, रावसाहेब थोरात सभागृहासमोर, गंगापूर रोड, नाशिक.

📍https://maps.app.goo.gl/4sZrjxH4dSaJ6zgUA?g_st=aw

📞 संपर्क - 8929728408

📚 द युनिक ॲकॅडमी, पुणे - शाखा नाशिक, आयोजित.🏆 UPSC TOPPER'S TALK.🏷️ नाशिककरच देणार नाशिककरांना UPSC यशाचे धडे!🎙️UPSC टॉप...
25/03/2026

📚 द युनिक ॲकॅडमी, पुणे - शाखा नाशिक, आयोजित.

🏆 UPSC TOPPER'S TALK.

🏷️ नाशिककरच देणार नाशिककरांना UPSC यशाचे धडे!

🎙️UPSC टॉपर - सायली पगार (AIR - 87, CSE 2025)

🏵️ विशेष उपस्थिती.
🎙️तुकाराम जाधव (संचालक, द युनिक ॲकॅडमी)

🎙️भूषण पाटील (द युनिक ॲकॅडमी, पुणे)*

🗓️ रविवार, दि. 29 मार्च 2026 @ सायं. 5:00 वा.

📝 आपण ह्या कार्यक्रमास का उपस्थित राहावे?
🔸UPSC/MPSC (Descriptive Pattern) ची परीक्षा नेमकी कशी असते?
🔸अभ्यासक्रम काय आहे?
🔸अभ्यास नेमका कसा करावा?
🔸Topper's ने काय Strategy वापरली होती?
🔸पुस्तके कोणती वाचावीत?
🔸Answer Writing कसे असावे?
🔸वैकल्पिक विषयाची निवड करताना काय काळजी घ्यावी?
🔸अभ्यासाच्या प्रक्रियेत स्वतःला प्रेरित कसे ठेवावे?
🔸लवकरात लवकर यश कसे संपादित करावे?

❓या व यांसारखी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच Topper's कडून जाणून घ्यायला आवडेल ना?

‼️चला तर मग, आपण ही या, व इतरांना देखील कळवा, पालक व मित्र मंडळीसह उपस्थित रहा...

🏤 स्थळ - ऑडीटोरिअम, मॅनेजमेंट व टेकनॉलॉजी कॉलेज, रावसाहेब थोरात सभागृहासमोर, गंगापूर रोड, नाशिक.

📍https://maps.app.goo.gl/4sZrjxH4dSaJ6zgUA?g_st=aw

📞 संपर्क - 8929728408

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी...
07/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

📞 अधिक माहितीसाठी कॉल करा: 8929728408
04/02/2026

📞 अधिक माहितीसाठी कॉल करा: 8929728408

Address

INDUMATI PLOT NO 12 , Kala Nagar, Near Chopada Lawns, Old Gangapur Naka
Nashik
422005

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 10am - 4pm

Telephone

+919112214488

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Unique Academy Nashik. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Unique Academy Nashik.:

Shortcuts

Share