13/04/2026
Swami Vivekanand Primary School,Morwadi,Cidco,Nashik
स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, मोरवाडी,सिडको,नाशिक.
13/04/2026
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय मोरवाडी
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय मोरवाडी,सिडको,नाशिक.
Addmission Open for the session 2026-27
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय मोरवाडी, सिडको, नाशिक,
प्रवेश प्रक्रिया सुरू 2026/27
इयत्ता पहिली ते चौथी
सेमी व मराठी माध्यम
१. प्रशस्त व स्वच्छ वर्गखोल्या
२. अनुभवी व पात्र शिक्षकवर्ग
३. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व आनंदी वातावरण
४. खेळासाठी प्रशस्त मैदान
५. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था
६. स्वच्छतागृहांची उत्तम सुविधा
७. विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव व शैक्षणिक उपक्रम.
८. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
९. शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण शिक्षण
संपर्क 9850392999
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Address
Morwadi, Cidco
Nashik
422009