08/04/2023
काहि घरातील एकत्र कुटुंब भाडा नही परवडता पण टोमना परवडता है 🤣🙈😂 #खरंच @dt_jyotisawant
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CDO Meri High School, Nashik (Nasik) India, High School, CDO Meri Highschool, Dindori Road, Nashik.
28/01/2023
सी.डी.ओ.मेरी हायस्कूल / CDO MERI High School /माझी शाळा #I love my School Hi friends,Please watch my school video.I am feeling very proud that I got the chance to capture my schools video.Hope you all will like the video.Please wat...
C.D.O. Meri High school, Nashik Marathi Medium Fakta aathavani
17/08/2021
सहज फिरायला आलो होतो
31/10/2019
Diwali suti
06/09/2019
पालक शिक्षक संघाच्या वतीने मेरी हायस्कुल येथे शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा पालक संघाच्या वतीने पेन देऊन व श्री किरण काकड कार्याध्यक्ष यांच्या वतीने सर्वांना शाल देऊन सन्मानित करण्यात आले व शाळेला पालक शिक्षक संघाच्या निधीतून १३००० हजार रुपयांचे विद्यार्थी यांना लेझीम पथक बनविण्यासाठी ढोल व ताशे भेट देण्यात आले
या प्रसंगी पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री किरण काकड श्री भुषण मुळाने श्री ज्ञानेश्वर सोमासे हिशोब तपासनीस सहकार्यवाह सौ .ततार मॅडम श्री दीपक डोळसे सौ गवळी मॅडम श्री मोठाभाऊ भामरे श्री मुळे यांच्या कडुन ढोल व ताशे स्वीकारतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रियंका निकम मॅडम उपमुख्याध्यापक श्री नरेंद्र मोहिते सर श्री मनोहर कुलकर्णी सर श्री राजेंद्र पारधी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
15/08/2019
14/08/2011
Jana Gana Mana - National Anthem National Anthem of India - Jana Gana Mana Performed by Various Artists * Musicians Celebrating 50 years of Independence. Thanks & Credits to Bharatbala Produ...