Eklavya challengers academy

Eklavya challengers academy

Share

संगीत शिकणे झाले सोपे!!! संगीत शिकतांना त्यात टेक्निक आणि टेक्नॉलॉजी चा वापर नेमका कसा करता येईल जेणे करुन ते शिकणे अधीक सोपे होईल

18/11/2022

😀 हार्मोनियम - कॅसिओ साठी विशेष कोर्सेस 😀

👉हे कोर्स तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरी
{ फक्त नाशिक शहर परिसर }येऊन शिकवले जातात.

👉ज्याची फिज् ही ३००₹ पासून १२००₹ पर्यंत
{ विद्यार्थी संख्येनुसार }आहे

👉 विद्यार्थी संख्या मर्यादित म्हणजे कमितकमी १ व जास्तीत जास्त ४ एवढी असल्याने वैयक्तिक लक्ष

18/11/2022

😀 साथसंगत साठी विशेष कोर्सेस 😀

👉हे कोर्स तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरी
{ फक्त नाशिक शहर परिसर }येऊन शिकवले जातात.

👉ज्याची फिज् ही ३००₹ पासून १२००₹ पर्यंत
{ विद्यार्थी संख्येनुसार }आहे

👉 विद्यार्थी संख्या मर्यादित म्हणजे कमितकमी १ व जास्तीत जास्त ४ एवढी असल्याने वैयक्तिक लक्ष

18/11/2022

😀गायनासाठी विशेष कोर्सेस 😀

👉हे कोर्स तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरी
{ फक्त नाशिक शहर परिसर }येऊन शिकवले जातात.

👉ज्याची फिज् ही ३००₹ पासून १२००₹ पर्यंत
{ विद्यार्थी संख्येनुसार }आहे

👉 विद्यार्थी संख्या मर्यादित म्हणजे कमितकमी १ व जास्तीत जास्त ४ एवढी असल्याने वैयक्तिक लक्ष

07/10/2020

एक आनंददायी श्रद्धांजली!
आळस केल्यामुळे प्राप्त झालेल्या अज्ञानामुळे सर्व गोष्टी अशक्य वाटत होत्या पण आजपासुन पुढे कधीचं असं होणार नाही
कारण आज "अशक्य अज्ञानराव आळसकर" आपल्यात नाही
हे कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे 😃😃🙏

15/06/2020

🙏🙏जर शिकण्याची इच्छा आहे पण
सद्यस्थितीत फिज् देता येत नसेल
किंवा मोफत करायचे असेल तरी
कॉल करा🙏🙏

15/04/2020

नक्की शेअर करा
#मोफत किंवा फिज् देऊन #म्युझिक क्लास शिका ते ही घरबसल्या!
https://youtu.be/agTHwlf796M

22/06/2019

बघा बरं लक्षात येतयं का? कारण या आधीचा विचार आणि हा विचार दोन्ही परस्पर विरोधी वाटतं असतील पण हे दोन्ही विचार वेगवेगळे आहेत विरोधी नाही!
जर विचार समजले असतील तर कमेंट करा!

19/06/2019
Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Panchvati Nashik
Nashik
422004

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm