SWADESHI LAGHU UDYOG GROUP

SWADESHI LAGHU UDYOG GROUP

Share

Startups, Entrepreneurs & Small business. we helps & provide professional services to start new busi

30/07/2023
20/05/2023
09/04/2023
16/03/2023
भारताच्या स्वातंत्र्यात अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, आयुष्याची आहुती समर्पित केली.

आज स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असताना , आगामी काळात जी पिढी राष्ट्र निर्मितीत आपले योगदान देणार आहे त्यांना सतत प्रेरणा मिळावी, त्या पीढीला स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असतांना 
क्रांतिकारकांच्या कार्याचा विसर  व्हायला नको, व ही जाणिव निर्माण व्हावी की आज आपल्या समोर "देशासाठी शहीद होण्याची परिस्थिती नाही , पण आपण देशासाठी समर्पित भावनेने जगू शकतो". क्रांतिकारकांच्या शौर्याने तरुणांना स्फूर्ती मिळावी.

 ह्या उद्देशाने विविध महाविद्यालयांमध्ये, शाळेमध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरती प्रदर्शनी प्रसारित करण्याचा व त्यांच्या समर्पणाला, शौर्य, व हौतात्म्याला उजाळा देण्याचा उपक्रम
 "युथ फॉर सेवा युथ फॉर नेशन" व "अभाविप, नाशिक" च्या माध्यमातून केला जाणार आहे.

याची औपचारिक सुरुवात सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने  ज्या ठिकाणी "मित्रमेळा" च्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकार्याची सुरुवात केली त्या " अभिनव भारत मंदिर" या वास्तूमध्ये ,  करण्यात आली.
-
Youth For SEVA
Youth For NATION 26/02/2023

भारताच्या स्वातंत्र्यात अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, आयुष्याची आहुती समर्पित केली. आज स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असताना , आगामी काळात जी पिढी राष्ट्र निर्मितीत आपले योगदान देणार आहे त्यांना सतत प्रेरणा मिळावी, त्या पीढीला स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असतांना क्रांतिकारकांच्या कार्याचा विसर व्हायला नको, व ही जाणिव निर्माण व्हावी की आज आपल्या समोर "देशासाठी शहीद होण्याची परिस्थिती नाही , पण आपण देशासाठी समर्पित भावनेने जगू शकतो". क्रांतिकारकांच्या शौर्याने तरुणांना स्फूर्ती मिळावी. ह्या उद्देशाने विविध महाविद्यालयांमध्ये, शाळेमध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरती प्रदर्शनी प्रसारित करण्याचा व त्यांच्या समर्पणाला, शौर्य, व हौतात्म्याला उजाळा देण्याचा उपक्रम "युथ फॉर सेवा युथ फॉर नेशन" व "अभाविप, नाशिक" च्या माध्यमातून केला जाणार आहे. याची औपचारिक सुरुवात सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने ज्या ठिकाणी "मित्रमेळा" च्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकार्याची सुरुवात केली त्या " अभिनव भारत मंदिर" या वास्तूमध्ये , करण्यात आली. - Youth For SEVA Youth For NATION

15/12/2022
15/12/2022
15/12/2022
Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


MIDC Ambad, Nashik
Nashik
422010