01/05/2021
Aspire Career Academy, Nashik
Leading career academy in Nashik providing one-stop solution for all Government exams like Banking (IBPS), MPSC, S.S.C, Insurance and Railways.
01/05/2021
01/05/2021
❇️१ मे हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
❇️१९ व्या शतकात कामगार संघटना आणि कामगार चळवळीला कलाटणी देणारी घटना १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो मध्ये घडली .
❇️१ मे १८८६ रोजी शिकागो मधील हे मार्केट येथे कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी - ८ तासांची कामाची वेळ सार्वत्रिक संप केला होता पोलिसांनी ४ मे रोजी केलेल्या लाठीमारात अनेक कामगार जखमी झाले.
❇️या घटनेला उजाळा देण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जगभरातील बऱ्याच देशात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.
❇️ मात्र अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा होतो
❇️भारतात सर्वप्रथम १ मे १९२३ रोजी तत्कालीन मद्रास शहरातील मेरीनो बीच येथे हिंदुस्तान किसान लेबर पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला होता. पक्षाचे नेते श्रीरंग वेलू यांच्या नेतृत्वात कामगारांचा विराट मोर्चा निघाला होता. भारतात पहिल्यांदाच लाल ध्वजाचा वापर यानिमित्ताने झाला होता
MPSC राज्यसेवा मुख्य, PSI -STI -A*O मुख्य , सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इंग्लिश ग्रामरचे लेक्चर आहे. बेसिकTO ऍडव्हान्स
25/04/2021
❇️ दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो
❇️ २००७ मध्ये जागतिक आरोग्य परिषद या जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वोच्च संस्थेने २५ एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता
❇️ 'Reaching the zero malaria target' हि यंदाच्या दिनाची संकल्पना आहे
23/04/2021
राष्ट्रीय पंचायती राज दिवस
❇️ आज राष्ट्रीय पंचायती राज दिवस आहे. दर वर्षी २४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो .
❇️ १९९३ साली या दिवशी ७३ वी घटना दुरुस्ती (१९९२) अंमलात आली. ज्याद्वारे पंचायत संस्थाना घटनात्मक संस्था असा दर्जा मिळाला .
❇️ घटनेतील कलम २४३ A ते २४३ O ही कलमे पंचायती राज संस्थांशी संबंधित आहेत. या घटनादुरुस्ती मुळे तळागाळात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यास मदत झाली होती .
❇️दरवर्षी या दिवशी देशातील विविध राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना तसेच राज्यांमधील पंचायती राज संस्थाना उत्कृष्ट सेवा पुरविण्यानिम्मित विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
❇️ दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण योजना , नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम पुरस्का, ई पंचायत पुरस्कार (केवळ राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना ), ग्रामपंचायत डेवलपमेंट प्लान पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार या दिवशी केंद्रीय पंचायती राज मंत्रालच्या या वतीने देण्यात येतात
❇️SVAMITVA (Survey of Villages and Mapping with Improvised Technology in Village Areas) योजना यंदाच्या पंचायतराज दिनाचे प्रमुख आकर्षण
23/04/2021
जागतिक पुस्तक आणि बौद्धिक संपदा दिवस
❇️ यनेस्कोच्या वतीने दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो .
❇️ २३ एप्रिल या दिवसाचे साहित्याच्या दृष्टीने विशेष महत्व आहे कारण या दिवशी १६१६ मध्ये शेक्सपिअर कार्वंते यांसारख्या महान साहित्यिकांचा मृत्यू झाला होता
❇️ १९९५ मध्ये पॅरीस येथे भरलेल्या युनेस्कोच्या परिषदेत दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली
❇️ २००० पासून हा दिवसाच्या निम्मित जागतिक पुस्तक दिनाची राजधानी म्हणून जगातील एक शहराची निवड करण्यात येऊ लागली
❇️ यदा जॉर्जियाची राजधानी तीबलीसीची निवड जागतिक पुस्तक राजधानी म्हणून करण्यात आली आहे
22/04/2021
जागतिक वसुंधरा दिवस
♻दरवर्षी २२ एप्रिल रोजी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो
♻ यंदाच्या दिनाची संकल्पना "Restore Our Earth" हि आहे
21/04/2021
नागरी सेवा दिवस
✳️ दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
✳️१९४७ साली भारताचे पहिले केंद्रीय गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांना यादिवशी संबोधित केले होते. यावेळी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा उल्लेख " स्टील फ्रेम असा केला होता
✳️या दिनानिम्मित जिल्हा पातळीवर उल्लेख निय कामगिरी करण्याऱ्या यंत्रणांना पंतप्रधान उत्कृष्ट लोक प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात येतात
17/04/2021
जागतिक वारसा दिन
✳️ दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो
✳️१९८२ साली युनेस्को आमसभेच्या १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता
✳️ यदाच्या दिनाची संकल्पना Complex Pasts: Diverse Futures
13/04/2021
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏,
आजकाल कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अंकगणित-बुद्धिमत्ता हा अनिवार्य विषय आहे.
मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटत असते. हीच भीती दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत--
⚡ "अंकगणित व बुद्धिमत्ता स्पेशल ऑनलाइन बॅच"!!!💥
(सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)
🔰 बॅचची वैशिष्ट्ये 🔰
✅ Basic to Advance Approach ने मार्गदर्शन.
✅ शॉर्टकट टेकनिक्सवर भर.
✅ Special Doubt Solving Session.
✅ प्रत्येक लेक्चरची pdf व गरजेप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांची उपयुक्त (राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, सरळसेवा आणि पोलीस भरती)
🧑🏫 फ्री डेमो लेक्चर्स: १५,१६ व १७ एप्रिल, सायं. ५ वा.
🌐 अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा:
👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/L6CT6KXlNCg7bEgdXdBMFV
https://chat.whatsapp.com/L6CT6KXlNCg7bEgdXdBMFV
15/03/2021
जागतिक ग्राहक संरक्षण दिन
12/03/2021
चालू घडामोडी
अधिक अपडेट्स साठी आजच जॉईन करा https://t.me/aspirecareers
❇️ जपानच्या The Research Organization for the Information Science and Technology (RIST) या संस्थेने याची निर्मिती केली आहे
❇️ जपान मधील माउंट फुजी याचे दुसरे नाव फुगाकु आहे
❇️ २०१४ मध्ये याची निर्मिती सुरु केली होती K या सुपर कम्प्युटरचा वारसदार म्हणून याकडे बघितले आहे
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
3rd Floor Shanti Madhav Heights Gole Colony Nashik
Nashik
422001
Opening Hours
| Monday | 9:30am - 6pm |
| Tuesday | 9:30am - 6pm |
| Wednesday | 9:30am - 6pm |
| Thursday | 9:30am - 6pm |
| Friday | 9:30am - 6pm |
| Saturday | 9:30am - 6pm |