R J C BYTCO GIRLS Highschool - Nashik Road

R J C BYTCO GIRLS Highschool - Nashik Road RJCB Girls High School, Nashik Road.
श्रीमती. रतनबेन जयरामभाई चौहाण ( बिटको ) गर्ल्स हायस्कूल, नाशिक रोड.
0253 - 2463815 स्थापना १आॅगस्ट१९७२

11/06/2026
11/06/2026

Nashik नाशिक Maharashtra

26/05/2026

R J C BYTCO GIRLS Highschool - Nashik Road

22/05/2026

विशेष उपस्थिती - मा. श्री. विवेक सावंत, चीफ मेंटॅांर, एम के सी एल. इंडिया

18/05/2026

राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी!
कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे.
पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजाप्रती योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी :
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
Chief Minister Fellowship Program Maharashtra

शालांत परीक्षा 2026श्रीमती र.ज.चौहाण  बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिकरोड शाळेचा सलग दुसऱ्या वर्षी निकाल - 100%प्रथम -- कुंजन...
10/05/2026

शालांत परीक्षा 2026

श्रीमती र.ज.चौहाण बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिकरोड शाळेचा सलग दुसऱ्या वर्षी निकाल - 100%

प्रथम -- कुंजन पाटील - 98.80
द्वितीय -- अनुष्का सोनवणे - 98.60
तृतीय -- सिद्धी कोठुळे - 97.80

सर्व यशस्वी विद्यार्थिनी, पालक, संस्था पदाधिकारी, शालेय पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन!!

Address

श्रीमती. रतनबेन जयरामभाई चौहाण ( बिटको ) गर्ल्स हायस्कूल, नाशिक रोड
Nashik
422101

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 6pm

Telephone

+912532463815

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when R J C BYTCO GIRLS Highschool - Nashik Road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to R J C BYTCO GIRLS Highschool - Nashik Road:

Shortcuts

Share

Category