19/08/2025
Wish You A Very Happy Birthday Champ.
May God Give You A Lot Of Happiness And Prosperous Life.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ingenio Training Hub, Education, Nashik.
19/08/2025
Wish You A Very Happy Birthday Champ.
May God Give You A Lot Of Happiness And Prosperous Life.
27/02/2025
20/10/2023
https://vhpnashik.com/index.php/registration/
*।।जय श्रीराम।।*
विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी व मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने
*"जागर स्त्री शक्तीचा"*
हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर २१०० महिला महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण करणार आहेत.
चला तर मग
सोबत घेऊन भगव्याची शान, जागवू स्त्री शक्तीचा अभिमान.
कार्यक्रमाची रूपरेषा:
➡️ सर्व महिलांचे स्वागत.
➡️ सर्व महिलांना हळदी कुंकू व भगव्या शेल्याचे वाटप.
➡️ दीप प्रज्वलन.
➡️आपआपल्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान सत्कार.
➡️ सामूहिक महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण.
➡️ आभार प्रदर्शन.
धर्माप्रतीच्या कर्तव्यासाठी, महिलांच्या आत्मरक्षणासाठी.
जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा.
कार्यक्रमाची वेळ
शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ सकाळी १० वाजता
स्थळ
इच्छामणी लॉन्स, नाशिक-पुणे रोड, उपनगर बस स्टॉप जवळ, संजय गांधी नगर, मातोश्री नगर, नाशिक रोड, नाशिक, महाराष्ट्र 422214
नोंदणीसाठी संपर्क :
निशा पाटील : 7020555808, 9028685114
रुची केदारे :
8459352914
website: www.vhpnashik.com
20/11/2022
Laxmi Makeovers is a freelancing beauty treatment business with more than three years of extensive experience in the beauty industry.
Designing Your Beauty With Following Door Step Services:
➡️ Bridal Makeover
➡️ Facial And Cleanup
➡️ Bleaching
➡️ Hair Cut
➡️ Hair Spa
➡️ Body Polishing
➡️ Pedicure And Manicure
➡️ Threading And Waxing.
For More Details:
Call Or WhatsApp:
9172430290
09/04/2019
Website Design And Development Internship program...