02/12/2020
Gayatri English Academy
Join our Channel for👇
Spoken English Course
Grammar ,Vocabulary and Comprehension
UPSC/MPSC/MPPSC/SSC/Banking/Railway/Combined PSI/STI/ASO
And all class 3 and class 4 Govt. Exams
Gayatri English Academy
Join our Channel for👇 Spoken English Course Grammar ,Vocabulary and Comprehension UPSC/MPSC/MPPSC/SSC/Banking/Railway/Combined PSI/STI/ASO And all class 3 and class 4 Govt. Exams
15/11/2020
MPSC Rajya seva 2019 Present Perfect Continuous Tense या टॉपिक वरते विचारलेला प्रश्न तुम्ही काही क्षणात सोडवू शकता https://youtu.be/jwQXi5g5fAE
08/11/2020
https://youtube.com/channel/UCfxj9wgykHSxD8mxvpEBAnw
मराठी मधून govt नौकरी ची तैयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खुश खबर
मी गणेश राऊत गेल्या दहा वर्षापासून इंग्रजी हा विषय शिकवत आहे. या दहा वर्षात मी इंग्रजी च्या काही शॉर्ट ट्रिक्स बनवल्या आहेत त्यांची हेल्प घेवून तुम्ही फक्त काही क्षणातच प्रश्न सोडवू शकता
मी खूपच लवकर यूट्यूब चैनल आणि या फेसबुक पेज वरते वीडियो उपलोड करणार आहे तुम्ही या पेज ला आणि यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशन ला दाबा म्हणजे मी वीडियो उपलोड केल्या बरोबर तुम्हला कळेल
MPSC ENGLISH GURU