Sunder Educational Consultants

Sunder Educational Consultants Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sunder Educational Consultants, Educational consultant, sunder educational consultants pumping station gangapur Road nashik, Nashik.

18/05/2026
02/05/2026

आमच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी उत्साही, जबाबदार आणि शिकण्याची इच्छा असलेल्या महिलांनी त्वरित संपर्क साधावा.

📌 पद: ऑफिस स्टाफ
📍 लोकेशन: नाशिक
📞 संपर्क: 9595718686

✨ आजच तुमचा करिअरचा नवा प्रवास सुरू करा!

👉 Interested असल्यास DM करा किंवा कॉल करा!

#महिलांसाठीनोकरी

Educational consultant

आजचा तुमचा एक निर्णय उद्याचं आरोग्य क्षेत्र घडवणार आहे!उत्तम आरोग्य व्यवस्थेची सुरुवात योग्य नेतृत्वाने होते!नाशिक जिल्ह...
16/04/2026

आजचा तुमचा एक निर्णय उद्याचं आरोग्य क्षेत्र घडवणार आहे!
उत्तम आरोग्य व्यवस्थेची सुरुवात योग्य नेतृत्वाने होते!

नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासाचं नाव !
IMA युवा पॅनेलच्या अधिकृत उमेदवार
अ.क्र. 44
डॉ. कल्पिता दिपेश रसाळ (शुक्ला)
यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा !

विश्वास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वाची निवड 💚IMA युवा पॅनेलच्या अधिकृत उमेदवारडॉ. कल्पिता रसाळ यांना आपला मौल्यवान मत ...
11/04/2026

विश्वास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वाची निवड 💚
IMA युवा पॅनेलच्या अधिकृत उमेदवार
डॉ. कल्पिता रसाळ यांना आपला मौल्यवान मत द्या.

🗳 मतदान करताना — अनुक्रमांक 44 आवर्जून लक्षात ठेवा.

तुमचा एक मत, मजबूत प्रतिनिधित्वाची खात्री!

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) निवडणूक २०२६! 🩺⚖️​युवा शक्ती, अनुभवी विचार आणि डॉक्टरांच्या हक्कासाठी सदैव तत्पर! IMA यु...
11/04/2026

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) निवडणूक २०२६! 🩺⚖️

​युवा शक्ती, अनुभवी विचार आणि डॉक्टरांच्या हक्कासाठी सदैव तत्पर!

IMA युवा पॅनेलच्या अधिकृत उमेदवार डॉ. कल्पिता दिपेश रसाळ (शुक्ला) यांना आपला बहुमोल पाठिंबा द्या.
​नव्या युगाचे नेतृत्व, नव्या विचारांची दिशा!

​📌 अनुक्रमांक: ४४
🗳️ मतदान दिनांक: रविवार, २६ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
📍 स्थळ: जिल्हा मुख्यालय

​डॉक्टरांच्या उज्वल भविष्यासाठी, ४४ नंबरच्या बटणासमोरील शिक्का मारून प्रचंड बहुमतांनी विजयी करा!

अनुभव, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट दृष्टीकोन !वैद्यकीय क्षेत्रासाठी योग्य नेतृत्व निवडा! नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रा...
09/04/2026

अनुभव, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट दृष्टीकोन !
वैद्यकीय क्षेत्रासाठी योग्य नेतृत्व निवडा!

नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासाचं नाव !
IMA युवा पॅनेलच्या अधिकृत उमेदवार
अ.क्र. 44
डॉ. कल्पिता दिपेश रसाळ (शुक्ला)
यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा !

Address

Sunder Educational Consultants Pumping Station Gangapur Road Nashik
Nashik
422013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunder Educational Consultants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share