Pethe Madhyamik vidyalaya,CIDCO,Nashik

Pethe Madhyamik vidyalaya,CIDCO,Nashik Hey this is community for all those who are the student of the MADHYAMIK Vidyalaya Cidco...!!! Only for School mates....
Hi Everyone..

all the Guys & Girls who are currently studying in school and all ex students are invited to join ...
i know we all miss our charming,mischievous and beautiful school days.. lets try to enjoy their essence again.

१७/११/२०२३ माध्यमिक विद्यालय उंटवाडी नवीन नाशिक स्नेहसंमेलन २००५ बॅच 🤘🎉
19/11/2023

१७/११/२०२३
माध्यमिक विद्यालय उंटवाडी नवीन नाशिक स्नेहसंमेलन २००५ बॅच 🤘🎉

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको शैक्षणिक वर्ष 2005-2006या शैक्षणिक वर्षात इयत्...
02/10/2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको शैक्षणिक वर्ष 2005-2006
या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी त असणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करण्याचे ठरविले असून त्यात आपला सहभाग मोलाचा आहे.
हा कार्यक्रम दिवाळीनंतर म्हणजेच 17 नोव्हेंबर ला करण्याचे योजिले असून
या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आपले मित्र, मैत्रीण. 🙏

That proud moment 😎😎😍😍
29/05/2019

That proud moment 😎😎😍😍

School days 🤘🤘😎😎✌️✌️
04/05/2019

School days 🤘🤘😎😎✌️✌️

😍😍शाळेतील आठवणी 😍😍
22/05/2018

😍😍शाळेतील आठवणी 😍😍

15/06/2016

शाळा आमची छान होती,
Last bench वर आमची Team होती ….
जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे
राहायचो…
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
सगळ्यांसारखे… नुसतेच
ओठ हालवायचो ….
पावसाळ्यात शाळेत
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन
मुद्दामच भिजत जायचं,
पुस्तक भिजू नये
म्हणून …. त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता …
एखाद्या डबक्यात उडी मारून… उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं...
प्रत्येक Off-Period ला P.T
साठी…. आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा…. तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
>इतिहासात होता शाहिस्तेखान
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
>गणित… भुमितीत होतं …
पायथागोरसच प्रमेय…
>भुगोलात वाहायचे वारे…. नैऋत्य…
मान्सुन चे
का कुठलेतरी … वायव्य…. पश्चिमेचे ...
>हिंदीतली आठवते ती “चिटीं कि आत्मकथा”
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात….
Desk वर Pen ने
त्या “Pen-Fights”
खेळणं ….
Exams मधल्या
रिकाम्या जागा भरणं…
आणि जोड्या जुळवणं …
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
परीक्षा नाही,
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
रुसवे फुगवे नाही.....I.
आत्ता उरलीय फक्त
||| "दुनियादारी" |||
"MISSING THAT GOLDEN DAYS OF LIFE."
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनी..😘

30/05/2011

School life was the best part of our life still missing it.

Address

CIDCO Nasik
Nashik
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pethe Madhyamik vidyalaya,CIDCO,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category