15/11/2022
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक
अग्नि व सुरक्षा कोर्स
* शासनमान्य फायरमन प्रमाणपत्र अभ्यासक्रम *
प्रवेश सुरु
* कोर्स कालावधी ६ महिने
(जानेवारी ते जून आणि जून ते डिसेंबर बॅच)
* शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण
* वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे
* मुले व मुलींसाठी एकत्र बॅच
रोजगाराच्या संधी
नाशिक व नागपूर मनपा, खाजगी संस्था व औद्योगिक संस्थांमध्ये, नाशिक अग्निशमन स्टेशन, विमानतळ, सुत/कापड गिरण्या, वीजकेंद्रे, आयुध निर्माण उद्योग, लष्कर विभाग, मोठे उद्योग, तेल कंपन्यांचे डेपो, रिफायनरी, डॉक यार्ड, सूत किंवा कापसावर आधारित उद्योग, मॉल्स, उंच इमारती इ.
मागील बॅचचा फायरमन प्रशिक्षणाच्या विद्यार्थाचा १००% यशस्वी निकाल
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक पालिका बाजार, पहिला मजला, इंदिरा गांधी व्यापारी संकुल, महात्मा नगर पाण्याच्या टाकी मागे, महात्मा नगर, नाशिक ४२२००७ (महाराष्ट्र) फोन : ०२५३ २३५१०७१/७२, 9404165795 (11 ते 4 या वेळेत फोन करणे सुट्टी
सोडून )
इमेल: [email protected]