Fourth Wall School of Drama

Fourth Wall School of Drama Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Fourth Wall School of Drama, Performing arts school, Nashik.

फोर्थ वॉल स्कुल ऑफ ड्रामा
गेल्या अनेक वर्षा पासून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे .आता पर्यंत अनेक नावीन्य पूर्ण नाटकची निर्मिती फोर्थ वॉल ने केली असुन नागमंडल, हायवदन,निशस्त्र योद्धा, उत्तरदायित्व,दिक्षा,आला रे राजा , चांदणी , गांधी आंबेडकर , मृतकाचे नावा .रुळ्या सारख्या दर्जेदार नाटकाची निर्मिती करत अनेक कलावंत घडविण्याचे काम देखील फोर्थ वॉल संस्थेने केले आहे . त्याच बरोबर अनेक नाट्या स्पर्धेत यश

संपादन केले आहे . हे संस्था प्रत्येकात एक कलावंत असतो आणि त्या कलावंताला आपली कला सादर करण्याची संधी देत असते . नवीन कलावंतांना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांच्यातील कला अधिक प्रग्लभ करत असते .फोर्थ वॉल आता सर्व नवोदित कलावंतांसाठी काम करण्यास तयार झाली आहे .

11/02/2023

🙏🏼सर्वांनी नक्की या🙏🏼

22/01/2023

दोन विचारांची एक अजरामर नाट्यकृती

गांधी - आंबेडकर

दिनांक: २५ जानेवारी २०२३
वेळ: सायं. ५:३० वा.
स्थळ: कालिदास कलामंदिर, नाशिक

22/01/2023

Address

Nashik
422101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fourth Wall School of Drama posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Fourth Wall School of Drama:

Shortcuts

Share