09/11/2022
#व्यक्त व्हा ....
अपंग एकात्मिक विशेष शिक्षकांना वेतन #समग्र ४०% राज्य हिस्सा मधुन १३कोटी २२ लाख दिले! मग त्यांना६०% केंद्र हिस्सा मिळतो का? नाही !
अपंग #समावेशित विशेष शिक्षकांचे वेतन एकात्मिक च्या विशेष शिक्षकांना शालेय शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांनी संगणमत करून मोठी आर्थिक उलाढाल केली, हा शासकीय निधी चा गैरवापर थांबवुन जे खरे शिक्षक आहेत त्यांना #२५०००
केंद्र देते त्यातच खुश केले जात आहे.असे होऊ नये असे वाटत असेल तर जाब विचारला गेला पाहिजे!