E Tender Support & Services

E Tender Support & Services

Share

We provide E Tender Learning workshops at cheapest prices in all Maharashtra

26/04/2020
25/03/2020

Happy Gudi Padwa

E Tender Training Workshops 26/02/2020
14/01/2020

आजच रजिस्टर करा ई-निविदा प्रणाली वर्कशॉपसाठी

आणि वाचवा दरवर्षी हजारो रुपये!!

🔰वर्कशॉप मधील ठळक मुद्दे -

🔸 ई-निविदा कसे शोधावे?
🔸 ई-निविदा चा अभ्यास कसा करावा या विषयी मार्गदर्शन.
🔸 ई-निविदा दस्तावेज कसे डाउनलोड करावे?
🔸 ई-निविदा दस्तावेज तयार करणे
🔸 ई-निविदा बिडिंग प्रक्रिया काय असते?
🔸 ई-निविदा ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया.
🔸 बिड अपलोडिंग आणि सबमिशन
🔸 ई निविदा संबंधित सॉफ्टवेअर चा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन.
🔸 ई-निविदा पुन्हा भरण्याची प्रक्रिया?. आदी....

दि- १८ - १९ जानेवारी 2020 । वेळ- सकाळी १० ते सायंकाळी ०५

ठिकाण- हॉटेल सेवन स्काय, नाशिक
संपर्क - ८४८४०१८०४३ / ८५३००३२३२३

तुमची सीट आजच बुक करा

31/12/2019

E – Tender Support & Services द्यारे संपूर्ण महाराष्ट्र ई टेंडर ट्रेनिंग वर्कशॉप (Bidder)

संपूर्ण महाराष्ट्र सर्वात माफक दरात ट्रेनिंग देणारी एकमेव संस्था आपल्या शहरात घेऊन येत आहे.

ई टेंडर ट्रेनिंग वर्कशॉप चा ( Bidder) नक्की फायदा घ्या व अधिक माहिती साठी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा.

🔰 वर्कशॉप महत्वाचे शिकवले जाणारे काही ठळक मुद्दे

🔸 टेंडर शोधणे व न दिसणारे, लपून ठेवले टेंडर कसे शोधणे
🔸 टेंडर कसा अभ्यास करावा व टेंडर चे प्रकार व त्याचे अभ्यास कसा करावा
🔸 टेंडरसाठी लागणारे कागदपत्रे (Technical & Commercial) कसे तयार करावे
🔸 Technical & Commercial बीड कसे सबमिट करावे
🔸 Online Payment कसे करावे व त्याची काळजी कसे घ्यावे
🔸 Online Payment करताना येणारे प्रोब्लेम कसे सोडवावे करावे
🔸 EMD व टेंडर फी Refund येत नसल्यास काय करावे व कसे होते व EMD व टेंडर फी ची सूट कशी घेता येईल
🔸 Technical Document टेंडर प्रमाणे (PWD, ZP, नगरपलिका, ग्रामपंचायत) Document कसे तयार करावे.
🔸 टेंडर, java, DSC, PC सेटिंग कशी करावी
🔸 BOQ ची माहिती, BOQ मध्ये नाव, आपले दर (Rate) कसे टाकावे
🔸 PDF Document digital Sign कसे करावे
🔸 टेंडर Uploading, Submit, Resubmit, Withdrawal कसे व किती वेळा करता येईल
🔸 तुमच्या आवडी नुसार कोणत्याही department LIVE online ५ ते ६ टेंडर भरून दाखवण्यात येईल (Live tender uploading, preparation, submission, online payment)

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


505 Business Center, City Center Mall/Govind Nagar Link Road, Govind Nagar
Nashik
422009

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm