20/07/2021
विद्यार्थी रंगले ऑनलाईन कीर्तनात
भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारी शाळा म्हणजे सी.एच.एम.ई.सोसायटी संचलित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यम.
कीर्तन हा नामस्मरणातील, भक्तीतील समाजप्रबोधनासाठी वापरण्यात येणारा प्रकार विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने यंदा शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ. सुनिता बल्लाळ यांच्या कीर्तनाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले.
पौराणिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या गुरुशिष्यांच्या जोड्यांच्या उदाहरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे महत्व, श्रेष्ठत्व, आपल्या आयुष्यातील स्थान तसेच उत्तम शिष्याची लक्षणेही विषद करून सांगितली. तसेच अध्यात्म आणि आधुनिकता यांची सुरेख सांगड घालत, समर्पक, चपलख आणि विद्यार्थी सुलभ दृष्टांत देत आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
https://youtu.be/hHVcM7ZtVkk
06/03/2021
सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात अनेक नामवंत मराठी साहित्यिकांच्या कवितांच्या शिक्षिकांनी गायन केले.
मराठी दिन - काव्यधारा
सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात अनेक नामवंत मराठी साहित्यिकांच्या कवितांच्या शिक...
02/03/2021
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात २७ फेब्रुवारी २०२१ मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह संतांचे स्वगत, ओव्या, अभंग, भारुड सादर केले.
संत साहित्य जागर भाग २
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात २७ फेब्रुवारी २०२१ मराठी राजभाषा दिन साजरा करण्या...
28/02/2021
https://youtu.be/xjNR3hDEhXg
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात २७ फेब्रुवारी २०२१ मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह संतांचे स्वगत, ओव्या, अभंग, भारुड सादर केले.
संत साहित्य जागर भाग १
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात २७ फेब्रुवारी २०२१ मराठी राजभाषा दिन साजरा करण्या...
03/01/2021
सी. एच. एम. ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इ. ५ वी ते ७ वी मराठी माध्यमाच्या शिक्षिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर आधारित कविता, ओव्या व गाणी यांचे सादरीकरण काव्यसुमने या कार्यक्रमातून सादर केले आहे.
सावित्रीबाई फुले जयंती - काव्यसुमने
सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमाच्या शिक्षिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनि....
11/12/2020
Late dharmaveer Dr. Balkrishna Shivram Moonje 148th Birth Anniversary Memorial Lecture Series
20/10/2020
नवदुर्गा उत्सव
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इयत्ता पाचवी ते सातवी मराठी माध्यमात मंगळवार
दि.२० ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्रीनिमित्त कोरोना योद्धा यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते.
यात सौ. सोनाली दाबक या कोरोना योद्धा यांची मुलाखत शाळेच्या शिक्षिका श्रीमती.सुषमा कुलकर्णी यांनी घेतली.
नवदुर्गा उत्सव
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इयत्ता पाचवी ते सातवी मराठी माध्यमात मंगळवार दि.२० ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्...
20/10/2020
नवदुर्गा उत्सव
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इयत्ता पाचवी ते सातवी मराठी माध्यमात मंगळवार
दि.२० ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्रीनिमित्त कोरोना योद्धा यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते.
यात सौ. किर्ती मालपाठक या कोरोना योद्धा यांची मुलाखत शाळेच्या शिक्षिका श्रीमती.सुषमा कुलकर्णी यांनी घेतली.
नवदुर्गा उत्सव
सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इयत्ता पाचवी ते सातवी मराठी माध्यमात मंगळवार दि.२० ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्...
08/10/2020
सी.एच.एम.ई.सो. संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यम या विभागात online पद्धतीने सभासामिती अंतर्गत 'वक्तृत्व सभा' सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी विभागप्रमुख सौ.नीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
आजच्या परिस्थितीला अनुसरून विद्यार्थ्यांच्या वैचारिक बुद्धीला चालना देणा-या विषयांचा समावेश या वक्तृत्व सभेत करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले.
वक्तृत्व सभा २०२०-२०२१
आजच्या परिस्थितीला अनुसरून विद्यार्थ्यांच्या वैचारिक बुद्धीला चालना देणा-या विषयांचा समावेश या वक्तृत्व सभेत ....
01/10/2020
अधिक मास (दिनांक १८ सप्टेंबर २०२० ते १६ ऑक्टोबर २०२०)
बालक मंदिरच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना अधिकमासानिमित्त माहिती, महत्त्व व गणना समजावून सांगितली. विद्यार्.....