MGV's B.H.M.C.T.

MGV's B.H.M.C.T. This Groups for M.G.V.'s B.H.M.C.T. Student & Other This page for all BHMCT Student & Others .......

15/07/2015

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेंच्छा॥
01/05/2014

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेंच्छा॥

13/04/2014

अंधश्रध्येचे रचून सरन, तुच बांधलेस
या देशातील पहिले धरन,
तूच पल्लवीत केल्यास आशा अन्
दाखविल्यास विज निमिँतीच्या दिशा ,
तुच परंपरागत अविचारांची केलीस चाळण
अन् संविधान लिहून लावलेस वळण ,
तूच नव भारताचा निमाँता , तुच मानव
मुक्तीदाता अन् तुच भारताचा भाग्यविधाता ,
हे भविष्यवेधी इतिहासकारा
तुज तमाम जगाच्या वतीने
कोटी कोटी प्रणाम !!!!!!!
प, पु, डाँ , बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 123 व्या जयंती निमीत्त सर्व
जनतेस
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!

28/03/2014

जी माणसं ध्येयाकडे नजर
ठेवून वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात...

लोकांच्या दृष्टीने ती 'धड'
नसतात,
कारण ती नेहमीच 'पडत'
असतात....

पण, खरं म्हणजे ती 'पडत'
नसतात....
तर, पडता पडता "घडत"
असतात....!
-----------
- स्वामी विवेकानंद...Suprbhat.

16/03/2014
13/03/2014

तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू
नका. तुम्ही तुमची स्वत:ची
किंमत स्वत:च निर्माण करा !

13/03/2014

"तुम्ही अभ्यासात हुशार नसलात तर त्याचा अर्थ
असा नव्हे कि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात
वरचढ ठरू शकणार नाही....!"

27/02/2014

Dear God. I pray that whoever
reads this message shall have your
comfort, joy, peace, love, &
guidance. I may not know their
troubles, but you do. Please keep
protecting us.

27/02/2014

Hello Friends

14/02/2014

Most of us know
14th feb.as valentine Day..
BUT..
In the morning of 14.02.1931
at Lahore, the legendary Bhagat
Singh,Rajguru & Sukhdev were hanged to their deaths..
We only celebrate valentine day..
Let us pass this message to every 1 we
know,to salute and pay respect to their
sacrifice also..
Let Us Be An Indian First..!

गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
26/01/2014

गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Address

M G V Group Of Colleges, Mumbai-Agra Road
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when MGV's B.H.M.C.T. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category