LEARN WITH FUN Educational Toys Library

LEARN WITH FUN Educational Toys Library Here you will find new educational toys of very good quality, on rent basis at very reasonable price. so what are you waiting for?

visit our library today and leave the responsibility of our child BRIGHT future to us.....

15/02/2022
ATTENTION DEAR PARENTS !!Does your child get boredOf new toys within few days?            Are you frustrated with demand...
07/02/2022

ATTENTION DEAR PARENTS !!
Does your child get bored
Of new toys within few days?
Are you frustrated with demand of
Demand of your child for buying
Newer Toys every time?
Is buying branded
Toys becoming expensive
And unaffordable nawadays?
Does your child waste his time
Watching TV or playing with
Mobiles most of the time?
Leave the thought aff all these things to us naw because for the first time in nashik we have brought__ "LEARN WITH FUN"__ Educational toys library...Here you will find new educational toys of very good quality. On a manthly rental besis. At a very reasonable price....... So what are you waiting for? Visit our library today and leave the responsibility of your child's bright future to us.........

प्रिय पालकांनो लक्ष द्या!!
तुमच्या मुलाला काही दिवसात नवीन
खेळन्यांचा कंटाळा येतो का?
आपण प्रत्येक वेळी नवीन खेळणी खरेदी
करण्यासाठी आपल्या मुलाच्या मागणी मुळे
निराश आहात का?
ब्रँडेड खेळणी खरेदी करणे
आजकाल महाग आणि न परवडणारे
होत आहे का?
तुमचा मुलगा टिव्ही बघण्यात
किंव्हा मोबाईल वर खेळण्यात त्याचा
वेळ वाया घालवतो का?
ह्या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही आता आमच्यावर सोडा कारण आम्ही घेऊन आलोय नाशिक मध्ये प्रथमच __"लर्न विथ फन"__ शैक्षणिक खेळणी संग्रहालय. इथे तुम्हाला मिळतील मासिक भाडेतत्त्वावर अतिशय उत्तम गुणवत्ता असलेली नवनवीन शैक्षणिक खेळणी. तेही अगदी माफक दरात...तर वाट कसली बघताय! आजच आमच्या लायब्ररीला भेट द्या आणि आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा...

गेल्या काही वर्षांत आपला सभोवताल फार झपाट्याने बदलत चालला आहे. मुलांना दोन घरातले आणि एकदोन ठेवणीतले कपडे आणि चारदोन खेळ...
13/12/2021

गेल्या काही वर्षांत आपला सभोवताल फार झपाट्याने बदलत चालला आहे. मुलांना दोन घरातले आणि एकदोन ठेवणीतले कपडे आणि चारदोन खेळणी असण्याचा काळ कधीच मागे पडला आहे. कपाटे कपड्यांनी आणि खेळण्यांनी ओसंडून वाहणे हा हौसेचा मामला झालाय. मात्र हल्ली मिळणारी मुलांची खेळणी तुम्ही नीट पाहिली, तर लक्षात येईल, की खेळण्यांकडे केवळ ‘मनोरंजनाचे साधन’ ह्या पलीकडे बघितले जाऊ लागले आहे. मुलांसाठीच्या दुकानात शिरल्यावर, ‘शैक्षणिक साधने आणि शैक्षणिक खेळणी’ हा आता एक मोठा विभाग झाल्याचे आपल्या निदर्शनास येईल. विशेषतः एखाद्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेट द्यायची झाल्यास, इतर पालकांशी चर्चा करताना, इतर देशांमध्ये, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार्‍या संधी आणि संसाधने पाहिल्यावर आपल्याला शैक्षणिक साधनांचे आणि शैक्षणिक खेळांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की ‘शैक्षणिक’ या शब्दाचा अर्थ इथे फक्त शालेय शिक्षणापुरता मर्यादित नसून, त्यात सामाजिक जीवनकौशल्य, वैचारिक कौशल्य इत्यादींचा देखील समावेश आहे. इंग्रजीमध्ये त्याला टीचिंग लर्निंग मटेरियल असे संबोधले जाते. आपल्या पाल्याची सर्वांगीण प्रगती व्हावी, असे सर्वच पालकांना वाटते. आपले मूल स्पर्धेत टिकून राहावे, इतरांच्या तुलनेत मागे पडू नये, शिकत असलेल्या संकल्पना त्याला स्पष्ट व्हाव्यात, प्रत्यक्षात न दिसणार्‍या (अमूर्त) गोष्टींची कल्पना करता यावी, यासाठी अधिकाधिक अत्याधुनिक खेळणी आणि साधने आणून देण्याची पालकांची जणू चढाओढ लागते. त्यासाठी मग अगदी साध्या माहितीपर तक्त्यांपासून बायजू सारख्या महागड्या मोबाईल अ‍ॅप्सपर्यंत सर्व गोष्टी विकत घेण्याचा त्यांना एकीकडे मोह होतो, तर दुसरीकडे ‘या मुलांना काहीही आणून द्या, नुसतं पडून राहतं, त्यातून काही शिकत नाहीत’, असा तक्रारीचा सूर उमटलेला ऐकू येतो. बरेचदा मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने देखील साधने आणि खेळ यांचा उपयोग मुलांना ‘व्यस्त ठेवणे’ इतक्या मर्यादित दृष्टीने केलेला दिसतो.शैक्षणिक साधनांचे आणि खेळांचे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये नक्की स्थान काय, त्यांची निवड करताना काय विचार केला पाहिजे, हे खूप जास्त महत्वाचे आहे.आपल्या पाल्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या शैक्षणिक खेळनिकडे आपण बारकाईने लक्ष दिले पाहिजे...म्हणूनच ह्या सर्व बाबींचा विचार करता आपल्या पाल्याच्या उज्वल भविष

Address

Shree Nandana Apartment First Floor Plat No 02 Plot No 40, Serve No514/B
Nashik
422012

Telephone

+919049253331

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LEARN WITH FUN Educational Toys Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to LEARN WITH FUN Educational Toys Library:

Shortcuts

Share