18/06/2022
संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कुल पळसे विद्यालायचा निकाल 100%
पळसे ग्रामविकास मंडळ,पळसे संचालित संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कुल पळसे या विद्यालयाचा इ-10 वी चा निकाल 100% लागला.
कुमारी - धनश्री गणेश सोनवणे ही 93.60% गुण मिळवून विद्यालयात प्रथम.
2. कुमारी.नीलिमा भावनाथ वाघ-91.80%
3. कुमार. जय शामराव गायधनी - 91.40%
4. कुमारी. सृष्टी नानासाहेब सरोदे-90.20%
5. कुमार. यश संजय फडोळ-88.60%
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष- मा.विष्णूपंत गायखे ,उपाध्यक्ष- मा.अशोकराव गायधनी, सेक्रेटरी-मा.राजाराम गायधनी, सहसेक्रेटरी-शिवाजीराव गायखे,खजिनदार-मा.चंद्रभान आगळे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका-श्रीम.गाडे मॅडम, प्रायमरी मुख्याध्यापक बोरसे सर व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचेअभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना संधान सर,देवकर सर,जाधव सर,काकळीज मॅडम,प्रिया मॅडम,पवार सर,अहिरराव सर, धोंगडे मॅडम,आशीर्वाद सर,अविनाश सर,साबळे सर, या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले..!