धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट

  • Home
  • India
  • Nashik
  • धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट

धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट Dhanalaxmi nursing institute is one of the leading institute with well qualified staff which is awarded with 1st prize amongst 213 colleges in nashik district

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ओ. टी. मध्ये माझे असिस्टंट विद्यार्थी प्रॅक्टीकल करतांना.
07/08/2021

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ओ. टी. मध्ये माझे असिस्टंट विद्यार्थी प्रॅक्टीकल करतांना.

तालुक्यातील नावाजलेले नर्सिंग कॉलेज, धनलक्ष्मी नर्सिंग कॉलेज ,बाजारतळ चांदवड. या विद्यार्थ्यांची सहल चंद्रेश्वर गड व गणप...
09/12/2020

तालुक्यातील नावाजलेले नर्सिंग कॉलेज, धनलक्ष्मी नर्सिंग कॉलेज ,बाजारतळ चांदवड. या विद्यार्थ्यांची सहल चंद्रेश्वर गड व गणपती मंदिर या ठिकाणी पार पडली.

Dhanlaxmi Nursing Institute, Chandwad
08/12/2020

Dhanlaxmi Nursing Institute, Chandwad

धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट ,बाजार तळ, चांदवड .या कॉलेजचा सन 2019 /20 या बॅचचा  रिझल्ट शंभर टक्के लागलेला असून विद्या...
23/11/2020

धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट ,बाजार तळ, चांदवड .या कॉलेजचा सन 2019 /20 या बॅचचा रिझल्ट शंभर टक्के लागलेला असून विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप करताना डॉक्टर निकम ए. पी. प्राध्यापक निकम टी. पी. 🌹🌹👍👍

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, सर्व विद्यार्थिनींना दिपवाळी सुखा समाधानाची व आनंदाची जावो हीच सदिच्छा🙏 आपला डॉक्टर ए पी न...
14/11/2020

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, सर्व विद्यार्थिनींना दिपवाळी सुखा समाधानाची व आनंदाची जावो हीच सदिच्छा🙏 आपला डॉक्टर ए पी निकम ,धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट, चांदवड.

धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट ,चांदवड.या कॉलेजमध्ये पर्सनल हायजिन व क्लिनलीनेस या विषयावरती हितगुज करताना महिला व विद्य...
31/10/2020

धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट ,चांदवड.या कॉलेजमध्ये पर्सनल हायजिन व क्लिनलीनेस या विषयावरती हितगुज करताना महिला व विद्यार्थिनी.

Admission is open from June 20 . Hurry up...!
12/10/2020

Admission is open from June 20 . Hurry up...!

A.N.M.गव्हर्मेंट नर्सिंग कोर्स दोन वर्ष A.N.M प्रायव्हेट कोर्स,एक वर्ष .......त्वरा करा ॲडमिशन चालू आहेत. धनलक्ष्मी नर्स...
06/10/2020

A.N.M.गव्हर्मेंट नर्सिंग कोर्स दोन वर्ष A.N.M प्रायव्हेट कोर्स,एक वर्ष .......त्वरा करा ॲडमिशन चालू आहेत. धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट, बाजार तळ, निकम प्लाझा, चांदवड तालुका चांदवड.

नवीन बॅच 20 -21 चे प्रॅक्टिकल चालू असतानाचा हा क्षण.धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट ,बाजार चांदवड.
22/09/2020

नवीन बॅच 20 -21 चे प्रॅक्टिकल चालू असतानाचा हा क्षण.धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट ,बाजार चांदवड.

ऍडमिशन सुरू झालेल्या आहेत,20 -21 बॅच .धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट बाजारतळ ,चांदवड.
19/09/2020

ऍडमिशन सुरू झालेल्या आहेत,20 -21 बॅच .धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट बाजारतळ ,चांदवड.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मागील वर्षी धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक दिन साजरा करताना विद्यार्थिनी. ...
04/09/2020

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मागील वर्षी धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक दिन साजरा करताना विद्यार्थिनी. 🌹🌹

दोन हजार वीस एकवीस या बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत त्वरा करा धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट, बाजार तळ चांदवड. 📲 9422257550
03/09/2020

दोन हजार वीस एकवीस या बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत त्वरा करा धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट, बाजार तळ चांदवड. 📲 9422257550

Address

Nashik
423101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धनलक्ष्मी नर्सिंग इन्स्टिट्यूट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category