19/02/2022
केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी रोजी विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. गेले दोन वर्ष करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जयंती धुमधडाक्यात साजरी झाली नाही परंतु यंदा जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा देतांना काही खास बोलावे वाटते तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश...