NEI Balmuktangan M. G. Road Nashik

NEI Balmuktangan M. G. Road Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NEI Balmuktangan M. G. Road Nashik, Elementary School, M. G. Road, Red-cross Signal, Behind Jadhav Sankul, Balmuktagan Saraswati Vidyalaya, Nashik.

एन्.इ.आय्. बालमुक्तांगण नाशिक या शाळेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्रिसमस ट्री व ग्रीटिंग बनवून घरी सुरक्षित राहून ख्रिसम...
25/12/2020

एन्.इ.आय्. बालमुक्तांगण नाशिक या शाळेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्रिसमस ट्री व ग्रीटिंग बनवून घरी सुरक्षित राहून ख्रिसमस सेलिब्रेशन🎄👌🎉🎊🎂🍫🥳

आपल्या एन्. इ. आय् .बालमुक्तांगण, नाशिक. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या पालकांचा अभिप्राय... शाळेबद्दल पालकांना काय...
22/12/2020

आपल्या एन्. इ. आय् .बालमुक्तांगण, नाशिक. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या पालकांचा अभिप्राय... शाळेबद्दल पालकांना काय वाटते हे त्यांनी आपल्या अभिप्राय मध्ये लिहिले आहे. अनेक अभिप्राय नेहमीच येत असतात पण आपल्या पाल्यास योग्य त्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक शाळेच्या इमारत व चार भिंतींचा विचार न करता शाळेत मुलांना पदाधिकारी, शिक्षकवृंद काय सुसंस्कार करतात. हे त्यांनी कमी शब्दात आपल्या अभिप्राय यामध्ये लिहिले आहे म्हणून मी हा अभिप्राय आपल्या सर्वां सोबत शेअर केला. बालमुक्तांगणमध्ये मुलांना सुसंस्कार व संस्कृतीची ओळख बालपणापासूनच देण्यात येते.

नमस्कार 🙏एन्.इ.आय्.बालमुक्तांगण,नाशिक. सन-२०२०/२१ यंदाच्या वर्षी शाळेवर covid-19 चे सावट असल्या कारणाने 16 जून पासून आपल...
13/12/2020

नमस्कार 🙏एन्.इ.आय्.बालमुक्तांगण,नाशिक. सन-२०२०/२१ यंदाच्या वर्षी शाळेवर covid-19 चे सावट असल्या कारणाने 16 जून पासून आपली शाळा ही गूगल क्लासरूम, व्हाट्सअप अशी ऑनलाईन शाळा सुरू झाली आहे. वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स सभा घेऊन विद्यार्थ्यांची व पालकांशी संपर्क करून अभ्यासाचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रथम सत्रा मध्ये बेसिक अभ्यास दिला. हे बालगोपाल ऑनलाईन अभ्यासामध्ये छान तयार झालेत. परंतु या विद्यार्थ्यांना यावर्षी शाळेतून स्टेशनरी आपल्याला देता आली नाही मग ही मुले अभ्यास कशी करणार आणि पुढच्या वर्गासाठी तयार कशी होणार म्हणून आता या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रात घरी बसून ऍक्टिव्हिटी, अभ्यास व त्यामध्ये रमण्यासाठी बालमुक्तांगणच्या-चेअरपर्सन माननीय-सौ.श्रुतीताई वैशंपायन मॅडम यांना एक छान कल्पना सुचली व त्यांनी पालकांना त्यांच्या पाल्यासाठी घरीच अभ्यासामध्ये रममाण होण्यासाठी एक किट शाळेने तयार करून देण्याचे मला सांगितले या किटमध्ये द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाचे जॉबशीट (प्रत्येक विषयाचा संच) भाषा, गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान, चित्रकला, हस्तकला सर्व विषयांचे अभ्यास व त्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य रंगीत खडू, घोटीव पेपर, चिकनमाती इत्यादी असे छान एका फोल्डरमध्ये पॅकिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याला घरी पालकांच्या मार्फत पोहोचावे अशी त्यांची कळकळ असा छान उपक्रम आम्ही दिनांक 12 डिसेंबर 2020 शनिवार रोजी राबविण्यात आला. यावर्षी स्टेशनरी ऐवजी पालकांना कीट देऊन पालकांकडून शालेय फी घेऊन जमा करण्यात आली.या सर्व किट साठी सर्वच बालमुक्तांगण च्या संपूर्ण स्टाफ ने खूप कष्ट व प्रयत्न केलेत.पालकाचा प्रतिसाद आम्हांला नेहमी लाभतो.असे आपल्या पाल्याची शालेय प्रगतीसाठी प्रयत्न करणारे जागृक पालक बालमुक्तांगणचे आहे याचा अभिमान वाटतो. सर्व पालकांना धन्यवाद! 🙏आमची बालमुक्तांगण शाळा अशा पालकांचे नेहमी स्वागत करते....तर मग तुम्ही पण या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश बालमुक्तांगण नाशिक या शाळेत घेण्यासाठी नवीन वर्षाचे सन-२०२०/२१ प्रवेशाची सुरूवात केली आहे.🙏

09/11/2020

Balmuktangan student

NEI Balmuktangan MG Road Nashik School Children Celebrating Diwali by Making Aakash Kandil learned in online class.........
09/11/2020

NEI Balmuktangan MG Road Nashik School Children Celebrating Diwali by Making Aakash Kandil learned in online class...... Wish you all Happy dipawali 🙏

त्वरा करा! प्रवेश सुरू...प्रवेश सुरू...प्रवेश सुरू अतिलहानगट, लहानगट, मोठागट आजच प्रवेश घ्या! आपल्या पाल्याच्या प्रगतीसा...
28/10/2020

त्वरा करा! प्रवेश सुरू...प्रवेश सुरू...प्रवेश सुरू अतिलहानगट, लहानगट, मोठागट आजच प्रवेश घ्या! आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी, शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आपली आवडती शाळा बालमुक्तांगण नाशिक सज्ज झाली आहे.
बघा तर मग या शाळेमध्ये काय काय आहे खाली दिलेल्या माहितीपत्रकात 🙏😊...👇

28/10/2020
एन्.ई.आय्. बालमुक्तांगण नाशिक या शाळेत सरस्वतीपूजन करण्यात आले दसऱ्यानिमित्त शाळेची साफसफाई स्वच्छता करू मावशींनी शाळा म...
27/10/2020

एन्.ई.आय्. बालमुक्तांगण नाशिक या शाळेत सरस्वतीपूजन करण्यात आले दसऱ्यानिमित्त शाळेची साफसफाई स्वच्छता करू मावशींनी शाळा मुलांसाठी सज्ज करून ठेवली आहेत. शाळा मुलांची वाट बघत आहे आणि या दिवशी शाळेच्या चेअरपर्सन माननीय- सौ श्रुती ताई वैशंपायन मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे दसऱ्याची तयारी करण्यात आली मुख्याध्यापिका सौ दहिटे मॅडमसह संपूर्ण स्टाफ शाळेमध्ये पूजेसाठी हजर आहेत. आनंदाने पूजा करून सरस्वती देवी जवळ प्रार्थना केली covid-19 लवकरच पळून जावो. व शाळेत पुन्हा बाल गोपालांचा किलबिलाट ऐकायला मिळो.🙏

27/10/2020

एन.ई.आय् . बालमुक्तांगण नाशिक या शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पाटीपूजन यावर्षी शाळा नसली तरी ऑनलाईन शाळा सुरू आहे आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर ऑनलाइन पाटी पूजनही केलं त्यानिमित्ताने काही स्पर्धा घेण्यात आल्या श्लोक पाठांतर, चिकनमाती पासून पणती तयार करणे, आकाश कंदील बनवणे आणि याचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला

22/09/2020

एन्.ई.आय्.बालमुक्तांगण नाशिक शाळेची बालगोपालांचा लोकडॉऊन मध्ये शाळेतील शिक्षिका मुलांचा ऑनलाईन गुगल क्लासरूम वर घरी बसून अभ्यास घेतांना.

10/09/2020

एन्. ई. आय् बालमुक्तांगण नाशिक या शाळेतील सर्व शिक्षक या करोनाच्या परिस्थितीमध्ये शाळेत येऊन, आपल्या घरून, जिथे शक्य होईल तिथून मुलांची ऑनलाइन शाळा गूगल क्लासरूम वर घेतात त्यासाठी ऍक्टिव्हिटीचे, गेमचे, स्टडीचे व्हिडिओ आमच्या शाळेतील शिक्षकांनी तयार केलेत.

Address

M. G. Road, Red-cross Signal, Behind Jadhav Sankul, Balmuktagan Saraswati Vidyalaya
Nashik
422002

Opening Hours

Monday 10:30am - 2pm
Tuesday 10:30am - 2pm
Wednesday 10:30am - 2pm
Thursday 10:30am - 2pm
Friday 10:30am - 2pm
Saturday 11am - 1pm

Telephone

02532590583

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NEI Balmuktangan M. G. Road Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share